विशेष प्रतिनिधी बुलडाणा : एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असा […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : पक्ष चालवायचा म्हणुन शरद पवार हे अनिल देशमुख यांचे समर्थन करतात. पण पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याकडून हे अपेक्षित नाही. देशमुखांनी पैसे […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर: कोल्हापूरच्या साखर व्यापाऱ्यास हनी ट्रॅपमधे अडकवण्यात आले. या व्यापाऱ्याकडून जवळपास सव्वातीन कोटी रुपयांची रक्कम उकळण्यात आली. आणखीन पैशाची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी […]
प्रतिनिधी मुंबई : देशाला स्वातंत्र्य नेमके केव्हा मिळाले यावरून संपूर्ण देशात वाद-विवाद सुरू असताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्रात […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : सुख आणि समृद्धी आणणारे कायदे खूप दुःखाने मागे घ्यावे लागले. पर्याय नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे कायदे मागे घ्यावे […]
वृत्तसंस्था मुंबई ; केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव उत्पादन शुल्क घटवून कमी गेले. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांनी त्यावरचा मूल्यवर्धित कर घटवलेला नाही. त्यामुळे […]
प्रतिनिधी नाशिक : राजकीय नेते राजकीय मुद्यांवरून एकमेकांवर भडकल्यावर किती आग ओकत असतात हे नेहमी पाहायला मिळते. पण हेच राजकीय नेते नंतर एकमेकांच्या गळ्यात गळे […]
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये शंभर कोटीचा घोटाळा केला आहे.त्या संदर्भातली पुरावे माझ्याकडे असून त्यांच्यावर […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी शुक्रवारी दोन पिस्तूल धारकांना कोल्हापूर शहराच्या एंट्री पॉइंटच्या इथे अटक केली आहे. या दोघांकडे दोन देशी पिस्तुल त्याचप्रमाणे गोळ्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर कपात केली पण महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल कधी स्वस्त होणार? बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनामुळे उत्पन्न घटले […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यव्यापी एसटी कामगारांच्या आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे. कोल्हापूरमधील काही निलंबित एसटी कामगार कर्मचारयांनी लवकरात लवकर मागण्या जर मान्य केल्या […]
वृत्तसंस्था मुंबई : आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमे दम्याच्या यांनी कोणतेही ड्रग्ज षडयंत्र रचल्याचे सकृद्दर्शनी तरी पुरावे नाहीत.तसेच या प्रकरणात एनसीबीने ज्या व्हॉट्सअप चॅटचा पुरावा […]
GST rates : जानेवारी 2022 पासून रेडिमेड कपडे, टेक्सटाइल आणि पादत्राणे खरेदी करणे महाग होणार आहे. सरकारने तयार कपडे, टेक्सटाइल आणि फुटवेअर यांसारख्या तयार उत्पादनांवरील […]
Navjot Singh Sidhu : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानप्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे. काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान […]
अभिजीत सलमान खानच्या शोमध्ये येण्याआधी मराठी बिग बॉस २ मध्ये आला होता. तिथेही त्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता.Abhijit Bichukle’s entry in Hindi Bigg Boss विशेष […]
आतापर्यंत राज्यातील एकूण २७७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.”Even if suspension of workers does not solve the problem ….”; Atul Bhatkhalkar aims at […]
flood in Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील चित्तूर आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे जगप्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वराचे निवासस्थान असलेल्या तिरुमला येथे पूरसदृश परिस्थिती […]
Andhra Pradesh Flood : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने आंध्र प्रदेशात हाहाकार माजवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरामुळे किमान 17 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 100 […]
मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता महाराष्ट्रात आयात व्हिस्कीच्या किमती कमी झाल्या आहेत. राज्य सरकारने स्कॉच व्हिस्कीच्या आयातीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्क्यांनी कपात केली आहे. […]
फडणवीस यांचे रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अमरावतीत आगमन होण्याची शक्यता आहे.Devendra Fadnavis on Amravati tour tomorrow विशेष प्रतिनिधी अमरावती : रविवार २१ नोव्हेंबर रोजी […]
वृत्तसंस्था नवी मुंबई : राज्यातले अनेक एसटी कर्मचारी मुंबईत हजेरी लावण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावरून जात आहेत. मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करून एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत जाऊन […]
आदित्य ठाकरेंसाठी आपली जागा सोडणाऱ्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत […]
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महामंडळातील २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा बंद करण्यात आल्या असून २९७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एका […]
प्रतिनिधी अकोला – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांना एसटीचे खासगीकरण हवेच आहे… […]
विशेष प्रतिनिधी अकोला : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा नेमका धर्म कोणता मुस्लीम की हिंदू यावर वाद सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App