आपला महाराष्ट्र

महाराष्ट्रात फेक न्यूजचे षडयंत्र : आधी अनिल देशमुख यांची संपत्ती “सोडवली”; आता राज्यपालांनी 12 आमदार यांची शिफारस केली!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र सध्या फेक न्यूज अर्थातच धादांत खोट्या बातम्या चालवण्याचे मोठे षडयंत्र कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. आधी अनिल देशमुख यांची संपत्ती […]

Thackeray – Sule : महाराष्ट्रात शिवीगाळीनंतर गाजू लागलेय सोय – सुपारी – चांदीचे ताट…!!

महाराष्ट्रात सध्या चैत्री जत्रा – यात्रांचा हंगाम जोरदार सुरू असताना सगळीकडे तमाशाच्या सुपाऱ्या देण्याघेण्यात येत आहेत… जत्रेतली नैवेद्याची जेवणे होत आहेत… त्याच वेळी राजकीय हंगामात […]

सुप्रियाताईंचा नवा उखाणा : चांदीच्या ताटात सत्तेचे तुकडे, कार्यकर्त्यांना खाता येईना त्यांचे तोंड…!!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे औरंगाबादेत येऊन गेल्या. त्यांनी राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत अनेकांनी तक्रारी – गाऱ्हाणी मांडून घेतली. पण […]

आयपीएलमध्ये १५० विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार ठरला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज

वृत्तसंस्था मुंबई : आयपीएलमध्ये १५० विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. Indian fast bowler Bhuvneshwar Kumar became the first Indian […]

तोल गेल्याने सायकल कालव्यात पडून अल्पवयीन बहिण – भावाचा मृत्यू

सायकल खेळत असताना तोल गेल्याने सायकल बेबी कालव्यात पडून अल्पवयीन बहिण -भाऊ  बुडून मृत्यूमुखी पडले असल्याची दुर्दैवी घटना सोरतापवाडी (ता.हवेली,पुणे ) येथे सोमवार सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या […]

मुंबईत चेंबूरमध्ये भाजपाच्या पोलखोल सभेच्या रथाची तोडफोड!

प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकरच्या वसुलीखोरीची आणि गेल्या 25 वर्षात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी पत्रा चाळ असलेल्या वाॅर्डमधून भाजपाने हे पोलखोल […]

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आता नवे भारतीय लष्करप्रमुख

भारतीय लष्कराचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज नरवने हे येत्या ३० एप्रील रोजी निवृत्त होत आहे. त्यांच्या जागी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे आता नवे […]

अंगारकी चतुर्थी निमित्त  ‘दगडूशेठ’ गणपतीला ला स्वराभिषेक, – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने  आयोजन; मंदिराला  फुलांची सुंदर विलोभनीय आकर्षक सजावटीची आरास

विशेष प्रतिनिधी पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने आज अंगारकी चतुर्थी च्या निमित्ताने  बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आला. […]

मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर बांधलेल्या शहराचा दुसरा व्ह्यूइंग डेक, एकाच वेळी 500 जण अरबी समुद्र पाहू शकतील

मायानगरी मुंबई प्रत्येकाला आकर्षित करते. आता या मनमोहक शहरात एक सुंदर डेक बांधण्यात आला आहे. ज्याचे उद्घाटन 17 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या […]

संजय राऊत म्हणाले, मुंबईत लवकरच बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची संमेलन होणार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर होणार चर्चा

देशातील सद्य:राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईत बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची परिषद आयोजित केली जाण्याची शक्यता आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी सांगितले. त्यांनी […]

भाजपने लायकी नसताना मोठी पदे दिली, एकनाथ खडसेंचे मानसिक संतूलन बिघडले, गिरीश महाजन यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी पुणे : एकनाथ खडसे म्हणतात गिरीष महाजन यांना मी मोठे केले, मी मोठे केले पण लायकी नसताना त्यांना भाजप मध्ये खूप पदे मिळाले […]

हिंदूत्वाची कास सोडून उध्दव ठाकरे खुर्चीला चिकटलेले, नारायण राणे यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी मुंबई : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाशी आयुष्यात कधीही गद्दारी केली नाही. पण याउलट आता उद्धव ठाकरे हिंदुत्वाची कास सोडून खुर्चीला चिकटलेले […]

राज ठाकरेंना मोदी सरकार पुरविणार विशेष सुरक्षा, पीएफआयकडून धमकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासंदर्भात राज यांनी उघडपणे भूमिका घेतल्यानंतर […]

Raj Thackeray : एकीकडे राज ठाकरेंना धमक्या; दुसरीकडे भोंगे परवानगीसाठी मुस्लिम संघटनांची धावपळ!!

प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे 3 मेच्या आत खाली उतरावा, अन्यथा त्यानंतर मशिदींसमोर दुप्पट संख्येने भोंगे लावून हनुमान चालीसा […]

शालेय विद्यार्थ्यांना सुपरमाईंड फाऊंडेशनतर्फे मोफत मार्गदर्शन

करोनाच्या काळात ऑनलाईन शाळा सुरु झाल्या, गेले दोन वर्षे मोबाईल, लॅपटॉप वर शाळा केल्यानंतर आता प्रत्यक्ष शाळेत जाताना मुले व पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे […]

पुण्यातील सॅलसबरी पार्कला खासगी व्यक्तीचे नाव नको ; सॅलसबरी सिटीझन फोरमची मागणी

पुण्यातील सॅलसबरी पार्कचे नाव बदलण्यासाठी आंदोलन करून देखील उद्यानेचा नाव बदलण्यात आले आणि स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांचे नाव देण्यात आले.   येथील नागरिकांनी ४० वर्षे लढा देऊन […]

प्रसिध्द शल्यचिकित्सक डॉ. सुरेश गोविंद घैसास यांचे निधन

विशेष प्रतिनिधी पुणे : सुप्रसिध्द नाक, कान व घसा तज्ञ आणि माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त व माजी अध्यक्ष डॉ. सुरेश गोविंद घैसास यांचे अल्प आजाराने […]

वीजटंचाईतील ‘टक्केवारी’ जाहीर करा -माजी मंत्री गिरीश महाजन

वीजटंचाईमुळे हैराण झालेल्या शेतकरी व सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत […]

shivsena – NCP : आत्तापर्यंत शिवसेनेच्या राष्ट्रवादी विरोधात कुरबुरी; आता राष्ट्रवादीच्या शिवसेने विरोधात तक्रारी!!

प्रतिनिधी औरंगाबाद : महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकारचे प्रवक्ते संजय राऊत, शिल्पकार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अरे हे जरी कितीही आपले सरकार […]

घर खाेदकामात साेन्याची नाणी मिळाल्याचे सांगत व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणुक

घराचे खाेदकाम करत असताना साेने व चांदीची नाणी माेठया प्रमाणात सापडली असल्याचा बहाणा दाेन अनाेळखी इसम व एक अज्ञात महिला यांनी करुन व्यापाऱ्याकडून ११ लाख […]

Raj Thackeray : राज ठाकरे यांची “संभाव्य” केंद्रीय सुरक्षाव्यवस्था जितेंद्र आव्हाडांना टोचली!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना काही मुस्लिम संघटना धमक्या देत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्र सरकार सुरक्षा […]

अंधश्रद्धेतून महिलेला डाकीण ठरवून विवस्त्र करून अमानुष मारहाण – छळ; पोलीस तपास सुरू

प्रतिनिधी नंदूरबार : डाकीण असल्याच्या अंधश्रद्धेतून एका महिलेला विवस्त्र करुन छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये सोशल मीडियावरून संबंधित महिलेचे व्हिडीओ व्हायल झाल्यानंतर पोलीसांनी […]

राज ठाकरे भाजपाचे अनाधिकृत भोंगा -औरंगाबादच्या सभेत काळे झेंडे दाखविणार -एसडीपीआय संघटनेचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगाबाबत चेतावणी दिली आहे. परंतु, स्वतः राज ठाकरेच भाजपाचे अनाधिकृत भोंगा असून त्यांनी जातीयवादी राजकारण केल्यास सडेतोड उत्तर […]

राज ठाकरेंनी कोणाची सुपारी घेतली हे देवेंद्र फडणवीसच सांगतील

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता नाना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पटोले म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी […]

प्रीतम मुंडेंकडून केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारचे कौतुक!!; मराठी माध्यमांच्या मात्र राज्य सरकारच्या कौतुकाच्या बातम्या!!

प्रतिनिधी बीड : भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कोरोना काळात महाराष्ट्रात झालेल्या कामाबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारचे कौतुक केल्याच्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात