आपला महाराष्ट्र

पुण्यात एकही कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल नाही ; पुणे शहरात 98 रुग्ण गृह विलगीकरणात

नायडू रुग्णालयातील एकमेव कोरोना रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात आता एकही कोरोना रुग्ण नाही. जे 98 रुग्ण सक्रीय आहेत, ते […]

टीईटी गैरव्यवहार प्रकरणात सायबर गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणात पुणे सायबर गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या दोघा आरोपींनी अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी आरोपी […]

युवतीच्या घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न; विरोध केल्याने दिले सिगारेटचे चटके

युवतीच्या घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार घडला असून तिने विरोध केल्याने तिला आरोपींनी सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क […]

Modi – Pawar – MNS : माझ्या पुतण्याला वाचवा दिल्लीत अर्थ हाका; पवारांच्या मोदी भेटीवर मनसेचे शरसंधान!!

प्रतिनिधी मुंबई : मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई करा असे सांगितले होते, पण ईडीने राष्ट्रवादीच्याच भोंग्यावर कारवाई केली, अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या मनसेने आता त्यापुढे जाऊन […]

पुन्हा वाढली चिंता : मुंबईत आढळला ओमिक्रॉनचा नवा सब व्हेरियंट XE, बीएमसीने दिला दुजोरा

भारतात कोविड-19 च्या नवीन सब-व्हेरियंट XE चे पहिले प्रकरण बुधवारी मुंबईत नोंदवले गेले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बुधवारी सांगितले की, एका रुग्णाला ‘XE’ प्रकाराने, तर दुसरा […]

नवाब मलिकांना तुरुंगात टाकल्यावर शरद पवार यांनी पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखविली नाही, इम्तियाज जलील यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या मदतीला आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील धावून आले आहेत. मात्र, त्यासाठी त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा […]

मा. बाळासाहेब बघा, उध्दवजींना हिंदूंबाबत सुबुध्दी द्या, मनसेचे बॅनरवरून आवाहन

विशेष प्रतिनिधी मुंबई :माननीय बाळासाहेब, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालतायेत. हिंदूंनी लावलेले भोंगे काढताहेत. आपला ठाकरी बाणा […]

ED Inquiry : ईडीच्या रडारवर कोकणातील रिफायनरी प्रकल्प; 200 एकर जमिनीच्या व्यवहाराचा तपास!!

प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांनी जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ईडीच्या कायदेशीर कारवायांबाबत तक्रारी केल्या असल्या तरी ईडीच्या कायदेशीर कारवाई थांबणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.सध्या […]

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लाचखाेर अभियंत्यांवर गुन्हा दाखल – बांधकाम व्यवसायिकाकडे दाेन लाख रुपये लाचेची मागणी

एका बांधकाम व्यवसायिकाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे केलेल्या दाेन कामांचे बिलांचे मंजुरीकरिता बिलाच्या १५ टक्के रकमेची लाचेची मागणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारी […]

बालगुन्हेगाराचा सुधारगृहाच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा अंर्तगत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या एका सुरक्षारक्षकावर सुधारगृहा बाहेर आलेल्या बालगुन्हेगाराने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला […]

Raj Thackeray : पुण्यात नुरानी कबरस्तान मध्ये राज ठाकरेंच्या नावाला फासले काळे!!

  प्रतिनिधी पुणे : मशिदींवरचे भोंगे काढण्याचा वाद आता आणखी पेटला असून पुण्याच्या कोंढव्यातील नुरानी कब्रस्तानचा भूमिपूजनाचा कार्यक्रम राज ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. राज […]

पत्नीच्या जाचास कंटाळून पतीची आत्महत्या

पतीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन त्याला गावी न राहता पुण्यात नाेकरी करुन राहण्याचा आग्रह धरत पत्नीने व सासरच्या लाेकांनी त्रास दिल्याने पतीने नाईलाजस्तव कुर्ला, मुंबई […]

४०० लिटर डिझेल चाेरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

पेट्राेल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना महागाईचे चटके बसू लागले असून वाहनांचे इंधनावर अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. अशापरिस्थितीत औंध येथील डी-मार्टच्या परिसरात […]

मशिदीवरील भाेंगे चार दिवसात न काढल्यास खळखटयाक; भाेंग्याच्या वादावरुन मनसेत पुण्यात दुफळी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भाेंगे सुरु राहिल्यास त्यासमाेर जाेरदार आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे वक्तव्य केले. मात्र, यावरुन पुण्यात मनसे मध्ये दुफळी […]

ऑनलाईन स्टील विक्रीच्या बहाण्याने फसवणुक करणारी टाेळी जेरबंद

फॅक्टरीतून कमी दराने स्टील पुरवू शकताे अशी जाहीरात ऑनलाईन करुन स्टील विक्रीच्या बहाण्याने आर्थिक फसवणुक करणाऱ्या टाेळीस पुणे सायबर पाेलीसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. विशेष […]

मुलीवर बलात्कार करणार्‍या मुलाविरुद्ध आजीने उठविला आवाज : वडिलांना न्यायालयाने ठोठावली २५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

वृत्तसंस्था मुंबई: तेरा वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आपल्या मुलाच्या विरोधात उभे राहिल्याबद्दल एका६० वर्षीय आजीचे कौतुक करत, विशेष पॉक्सो न्यायालयाने ३७ वर्षीय व्यक्तीला दोषी […]

ब्रेकअप झाल्याने तरुणी बोलत नसल्याने तरुणाकडून तरुणीच्या आईला मारहाण

सुमारे १० वर्षापासून असलेले प्रेमसंबंध दोघांमध्ये भाडंण झाल्याने तुटले. तेव्हापासुन ती त्याच्याशी बोलत नव्हती. याचा राग मनात ठेवून तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने बियरच्या रिकाम्या […]

Modi – Pawar : ईडी – सीबीआय तपासाचा फास घट्ट होताना शरद पवार पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात केंद्रीय तपास संस्थांच्या कायदेशीर कारवाई कारवायांचा फास घट्टा आवळत चालला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]

Anil Deshmukh CBI : सीबीआयने घेतला अनिल देशमुखांचा ताबा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : 100 कोटी रूपयांच्या वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. 1000 कोटींच्या वसुली प्रकरणाचा तपास सीबीआय […]

मुलीच्या जन्माचे स्वागतासाठी चक्क मागविले हेलिकॉप्टर; पुणे जिल्ह्यातील अनोखी घटना

वृत्तसंस्था पुणे : घराण्यात प्रथमच मुलगी जन्माला आली. त्यामुळे तिचे स्वागत करण्यासाठी आणि तिला घरी घेऊन येण्यासाठी हेलिकॉप्टर चा वापर केला. ही घटना पुणे जिल्ह्यातील […]

मुंबईत पेट्रोलचा दर १२०.५१ रुपये

विशेष प्रतिनिधी मुंबई : तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलचे दर ७४ ते ८४ पैशांनी वाढले आहेत, तर डिझेलच्या […]

वकील सतीश उके आणि त्यांच्या भावाविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल, ईडीची मोठी कारवाई

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नागपुरात याचिका दाखल करणारे वकील सतीश उके यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मनी लाँड्रिंगचा गुन्हा […]

Weather Alert : एप्रिल तर मेपेक्षाही तापला, हवामान खात्याचा पुढील ५ दिवसांचा इशारा, कुठे पडणार पाऊस अन् कुठे लाही-लाही होणार? वाचा सविस्तर…

देशातील अनेक भागांत सध्या उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. अनेक राज्यांमध्ये पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. आगामी काळात उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता […]

WATCH : नांदेडमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या, पोलिसांनी केली एसआयटी स्थापन

नांदेड येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या नांदेड येथील राहत्या घरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते घरात जात असताना ही घटना […]

ईडीच्या अधिकाऱ्यांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी सांगितले की, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) काही अधिकाऱ्यांवर लावलेल्या खंडणीच्या आरोपांच्या चौकशीसाठी विशेष तपास […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात