आपला महाराष्ट्र

शिवसेना कुणाची यावर आज सर्वोच्च सुनावणी : शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर खल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेना कुणाची आणि 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवायचे की […]

राज्याचा केंद्राकडे १८ हजार कोटींचा प्रस्ताव : विकासकामांसाठी पूर्ण निधी मिळण्याचा मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे विकासकामांसाठी 18 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्यात सर्वसामान्यांचे भाजप-शिवसेना युतीचे सरकार असल्यामुळे केंद्राकडून आम्हाला हा पूर्ण […]

मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या रांगेचे दुःख खरे की राष्ट्रवादीची पोटदुखी “वेगळीच”??

विनायक ढेरे नीती आयोगाच्या बैठकीच्या वेळी प्रोटोकॉल नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत केंद्रीय मंत्री आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांचा जो फोटो काढला, त्या फोटोमध्ये […]

रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट!!

प्रतिनिधी मुंबई : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने कम बॅक केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी आणि काजळी या नद्या इशारा पातळीपर्यंत पोहचल्या आहेत. पावसाचा […]

संभाजीराजे संतापले : औरंगजेबाला चांगला म्हणणाऱ्या अबू आझमीला महाराष्ट्राच्या बाहेर फेका!!

प्रतिनिधी मुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. त्यात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब हा वाईट राजा […]

महापालिका निवडणूका : भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी टक्कर घेणे तर दूरच; ठाकरे गटापुढे शिंदे गटाचेच आव्हान मोठे!!

नाशिक : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्राचे जे राजकीय चित्र निर्माण झाले आहे त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या बाबतीत एक फार मोठा चिंतेचा विषय तयार झाला आहे, […]

मंत्रिमंडळ विस्ताराला विलंबावरून पवारांची टीका ; सगळं दिल्लीतूनच ठरतंय, शिंदे-फडणवीस यांच्या हातात काहीच नाही

प्रतिनिधी पुणे : राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊन 35 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकर करू लवकर करू, […]

पत्राचाळ घोटाळा : वर्षा राऊत यांची ९ तास चौकशी, खात्यावरील व्यवहारांचा तपास सुरू

प्रतिनिधी मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीने तब्बल 9 तास चौकशी केली. रात्री 8 वाजता त्या […]

LIC मध्ये नोकरीची संधी : सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी करा अर्ज!!

प्रतिनिधी मुंबई : LIC ने सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन मागवले आहेत. ही भरती सेंट्रल, ईस्ट सेंट्रल, ईस्टर्न, नॉर्थ सेंट्रल, नॉर्दन, साउथ […]

एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर, निष्ठा यात्रा काढली असती का??, अमितचा आदित्यला खोचक सवाल!!

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. ते ठाकरे गटाच्या निष्ठा यात्रेत […]

फडणवीस भेटीची धावपळ व्यर्थ; मढ मार्वे स्टुडिओ 1000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अस्लम शेख यांना पर्यावरण खात्याची नोटीस!!

प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारमधील माजी मंत्री आणि काॅंग्रसचे नेते अस्लम शेख यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मढमधील स्टुडिओ घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण […]

उमेश कोल्हे खून प्रकरण: एनआयएने सांगितले- हत्येनंतर आरोपींनी केली होती बिर्याणी पार्टी, 12 ऑगस्टपर्यंत मिळाली कोठडी

वृत्तसंस्था नागपूर : अमरावती हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी विशेष न्यायालयात हजर केले. एनआयएने न्यायालयात त्यांच्या कोठडीची मागणी करताना […]

पाठिंब्याबद्दल संजय राऊतांचं कोठडीतून विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र ; ‘बाळासाहेबांनी शिकवलंय, रडायचं नाही लढायचं!’

वृत्तसंस्था मुंबई : पत्रा चाळ घोटाळ्यात अडकलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना पत्र लिहिले आहे. त्या पत्राद्वारे त्यांनी कठीण प्रसंगी सभागृहाच्या आत आणि बाहेर […]

माध्यमांनी “परस्पर ठरविले” शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळ; नव्या – जुन्यांची लावली “वर्णी”!!

विनायक ढेरे नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारचा निकाल अद्याप सुप्रीम कोर्टातून आलेला नाही. कोर्टापुढे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

दिल्ली पासून मुंबई पर्यंत आजचा दिवस राजकीय घाबरण्याचा!!; वाचा… तो कसा!!

विनायक ढेरे नाशिक : आजचा दिवस राजकीय घाबरण्याचा दिसतो आहे. देशाची राजधानी दिल्लीपासून ते महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत!!…From Delhi to Mumbai… Congress – NCP and BJP […]

ओबीसी आरक्षण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, बांठिया अहवालातील त्रुटी दूर करण्याची मागणी

प्रतिनिधी मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समर्पित बांठिया आयोगाने सादर केलेला ओबीसींचा विश्लेषणात्मक अहवाल (इम्पिरिकल डोटा) सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्याआधारे ओबीसींचे राजकीय आरक्षण […]

मुंबईत तब्बल १४०० कोटींचे ड्रग्ज जप्त, अमली पदार्थांचा ७०० किलोचा साठा

वृत्तसंस्था मुंबई : पालघर जिल्ह्यात नालासोपारा भागात मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका कारखान्यावर धाड टाकून मेफेड्रोन(म्यांव म्यांव) अमली पदार्थाचा ७०१.७४० किलो एवढा प्रचंड साठा जप्त केला. […]

जुन्याच वॉर्ड रचनेनुसार निवडणूक; महाविकास आघाडीसह काँग्रेसमध्ये फूट पाडायला कारणीभूत!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षांचा समावेश असला तरी ठाकरे पवार सरकारने घेतलेला निर्णय आता या घटक […]

पराग मणेरेंपाठोपाठ सुजाता पाटील पोलीस सेवेत पुन्हा रुजू!!

प्रतिनिधी मुंबई : अनिल देशमुखांच्या 100 कोटींच्या खंडणी प्रकरणी आरोप झालेले अपर पोलीस अधीक्षक पराग मणेरे यांच्यावर ठाकरे – पवार सरकारने निलंबनाची कारवाई केली होती, […]

संजय पांडेंचा मुक्काम कोठडीतच, न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फोन टॅपिंग प्रकरणी दिल्ली ईडीने अटक केली आहे. संजय पांडेंची या प्रकरणात चौकशी […]

पत्राचाळ घोटाळा : संजय राऊतांची पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीचे उद्याचे समन्स!!

वृत्तसंस्था मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने समन्स बजावले आहे. वर्षा […]

अतिश्रम झाल्याने एकनाथ शिंदेंना डॉक्टरांचा आरामाचा सल्ला; देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना!!

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सततचे दौरे, जागरणे यामुळे त्यांना अतिश्रम झाले आणि म्हणून त्यांना डॉक्टरांनी आज आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी […]

ईडी कोठडीत व्हेंटिलेशन नसल्याची संजय राऊतांची तक्रार; पण राऊतांच्या एसी ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ!!

वृत्तसंस्था मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचा घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची ईडीची कोठडी आज 4 ऑगस्ट 2022 रोजी संपली. त्यामुळे त्यांना आज सक्तवसुली संचालनालय […]

शिंदे – ठाकरे सत्तासंघर्षावर दोन्ही बाजूंचे सुप्रीम कोर्टात “हे” झाले युक्तिवाद!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात आज 4 ऑगस्ट 2022 रोजी एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील शिवसेना यांच्यातील परस्पर संघर्षाच्या 5 महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी […]

शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत लगेच निर्णय नको; सुप्रीम कोर्टाचेे निवडणूक आयोगाला आदेश; दोन्ही गटांचे युक्तिवाद “असे”!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच, आमदारांच्या अपात्रतेसह सर्व […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात