आपला महाराष्ट्र

पवारांची “पॉवरफुल” खेळी; महाविकास आघाडीतून वंचित आघाडीची वजाबाकी!!

एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये तू तू मैं मैं असे सारखे चालले असताना पवारांची “पॉवरफुल” खेळी; महाविकास आघाडीतून वंचित आघाडीची […]

इन्फोसिसमध्ये ऑफिसमध्ये ऑफिस बॉय ते ₹10 कोटींच्या कंपनीचा मालक, बीडच्या दादासाहेब भगतने चकित झाले शार्क टँकचे अमन गुप्ता

विशेष प्रतिनिधी मुंबई : ही कथा तुम्हाला जरी फिल्मी वाटत असली तरी ती अगदी खरी आहे. शार्क टँक इंडिया सीझन 3च्या मंचावर पीचचे आगमन झाले, […]

बिहारमध्ये 5 पक्षांची महायुती, तर महाराष्ट्रात अजून दोघांना स्कोप; राज + फडणवीस दिल्लीत दाखल!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : बिहार मध्ये जर भाजपने राजकीय फेररचना करून 5 पक्षांची युती घडवून आणली, तर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात देखील महायुतीमध्ये सध्या 3 पक्ष […]

शरद पवारांची घरातच “पॉवरफुल” खेळी; अजितदादांच्या सख्ख्या भावानेच त्यांची साथ सोडली!!

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात इतरांची घरे फोडण्याचा ठपका असलेल्या शरद पवारांनी आपल्या घरातच “पॉवरफुल” खेळी केली आणि अजितदादांच्या सख्ख्या भावानेच त्यांची साथ सोडली. […]

शिवाजी पार्क वरून सावरकरांचा अपमान करण्याची आता राहुल गांधींच्यात हिंमत नाही; रणजीत सावरकरांनी डिवचले!!

वृत्तसंस्था मुंबई : राहुल गांधींचे विचार परिवर्तन झालेले नाही पण महाराष्ट्रात काँग्रेसला होणारा वाढता विरोध पाहून सावरकरांचा अपमान करण्याची हिंमत राहुल गांधी शिवाजी पार्कवर करणार […]

पुण्यातील हॉटेलमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, आधी गोळी झाडली अन् नंतर धारदार शस्त्राने केले वार

हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे A youth was brutally murdered in a hotel in Pune first shot and then […]

फडणवीसांना ठोका, चव्हाणांना भेटा; सत्तेशी जुळवून घेण्याच्या जरांगेंच्या नव्या “वाटा”!!

नाशिक : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी काल रात्री उशिरा मनोज जरांगे यांची अंतर्वली सराटी मध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी […]

DRPPL : धारावी पुनर्विकास सर्वेक्षण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी राहुल गांधींची धारावीत जाऊन अदानींविरुद्ध चिथावणी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारताची आर्थिक राजधानी मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टीने क्रांतिकारक प्रकल्प ठरणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सर्वेक्षण 18 मार्चपासून सुरू होणार असताना राहुल […]

Election in Maharashtra in 5 phases

महाराष्ट्रात “या” मतदारसंघांमध्ये “या” तारखेला लोकसभा निवडणुकीत मतदान; वाचा तपशीलवार यादी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानाचे टप्पे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले असून 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. यापैकी महाराष्ट्रातल्या […]

पवारांना रावेरमध्ये घडवायची असलेली नणंद – भावजयीची लढत एकनाथ खडसेंनी टाळली!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अशी पवार घराण्यातच लढत होण्याची दाट शक्यता असताना स्वतः शरद पवारांनी त्याचे वेगळे रिपीटेशन रावेर […]

ठाकरे – पवारांविषयीचा सहानुभूतीचा फुगा महाओपिनियन पोलने फोडला; महाराष्ट्रात महायुतीच “दादा”; महाविकास आघाडीच्या हाती निराशा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ठाकरे पवारांच्या बाजूने महाराष्ट्रात सहानुभूती उसळल्याचा फुगा एका महाओपिनियन पोलने फोडला आहे. महाराष्ट्रात महायुतीलाच 48 पैकी […]

Supreme Court warns Ajit Pawar's group, don't use Sharad Pawar's photo

सुप्रीम कोर्टाचा अजित पवारांच्या गटाला इशारा, शरद पवारांचा फोटो वापरू नका; अन्यथा ‘घड्याळ’ काढून घेऊ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला शरद पवार यांचा फोटो वापरण्यास सुप्रीम कोर्टाचे न्या. सूर्यकांत आणि न्या. विश्वनाथन यांनी गुरुवारी मनाई […]

नवे कार्यकर्ते नव्हे तर, इतर पक्ष फोडूनच पवारांच्या पक्षात भरती; वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीत!!

विशेष प्रतिनिधी पुणे : अजित पवारांनी शरद पवारांचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतर नव्या दमाचे कार्यकर्ते पक्षात घेऊन पवार त्यांना संधी देतील, अशी अपेक्षा वाटत […]

महाराष्ट्रात एकेकाळच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतल्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना “अच्छे दिन”; पवार – राहुलच्या भेटीगाठी आणि विचारपूस!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवरची अवस्था कितीही खराब असली, तरी एकेकाळी तो पक्ष संपूर्ण देशावर राज्य करत होता […]

अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर, वेल्हा तालुक्याचे नामांतर राजगड!!; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

विशेष प्रतीनिधी  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

पवार काका – पुतण्याविरुद्ध शिवतारेंनी थोपटले दंड; म्हणाले, बारामती करणार “पवार मुक्त”!!

विशेष प्रतिनिधी पुणे : महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी झालेली असताना बारामतीची लढत देखील त्यांच्यासाठी सोपी उरलेली नाही किंबहुना पवार काका […]

रोहित पवारांच्या तोंडी भाजपच्या कमळाची “स्तुती”; शिंदे + अजितदादांच्या आमदार + खासदारांची कमळावर लढण्याची तयारी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई :  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाची रस्सीखेच सुरू असताना त्या जागावाटपाकडे लक्ष द्यायचे सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित […]

रेल्वेच्या एकता मॉल प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय रेल्वेच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विशेष प्रतिनिधी मुंबई : नवनवीन योजनांच्या […]

आधीच मिळणार कमी जागा, त्यात बारामतीत शिवतारेंची “हवा”; राष्ट्रवादीच्या सैरभैर नेत्यांचा थेट मुख्यमंत्र्यांकडेच बोभाटा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था खूपच कोंडी करणारी झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीतल्या जागावाटपात महायुतीमध्ये सर्वांत कमी […]

भावनिक पोस्ट, राज ठाकरेंच्या फोटोला साष्टांग नमस्कार, मनसेला राम राम; वसंत मोरे “तुतारी” वाजवणार!!

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत माझी फार कोंडी होते आहे. मी पुण्यातून जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचा प्रयत्न करत असताना मनसेतलेच काही वरिष्ठ […]

कृषि पणन व्यवस्थेबाबत अमुलाग्र बदलांच्या दांगट समितीच्या शिफारशी!!

राज्यातील पर्यायी बाजार व्यवस्था, कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या अभ्यासासाठी गठीत दांगट समितीचा अहवाल शासनास सादर विशेष प्रतिनिधी  मुंबई : राज्यातील पर्यायी बाजार व्यवस्था तसचे कृषि […]

Vijay shivtare strongly oppose any pawar family candidate in baramati loksabha elections

दोन पवारांच्या मध्ये शिवतारे तिसरा; पण बारामतीकर कोणत्या पवारांना म्हणणार खासदारकी विसरा??

विशेष प्रतिनिधी पुणे : दोन पवारांच्या मध्ये आला शिवतारे तिसरा; त्यामुळे बारामतीकर कोणत्या पवारांना म्हणणार खासदारकी विसरा??, असा सवाल विचारण्याची वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे […]

Spontaneous response to the 'Government at your door' campaign in Hingoli

सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

हिंगोलीत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद Spontaneous response to the ‘Government at your door’ campaign in Hingoli • आतापर्यंत ५ कोटीपेक्षा अधिक लोकांना मिळाला […]

जरांगेंच्या आंदोलनामुळे जेवढी मराठा मतांमध्ये एकजूट, तेवढीच मराठा + इतरांच्या मतांमध्ये फाटाफूट; वाचा आकडेवारी!!

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मनोज जरांगे यांनी चालविलेले मराठा आरक्षण आंदोलन आता संपूर्ण राजकीय वळणावर आले असताना अर्थातच त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर […]

सावरकरांच्या नाशिक जिल्ह्यात यायला राहुल गांधींना “वायनाड” सापडला; आदित्य आणि पवार येणार साथीला!!

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाशिक जिल्ह्यात यायला राहुल गांधींना “वायनाड” सापडला; आदित्य आणि पवार येणार साथीला!! असेच राहुल गांधींच्या भारत जोडून न्याय यात्रेमध्ये महाराष्ट्रात घडणार […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात