माहिती जगाची

Know Everything About Pegasus Spyware, How it Works in Marathi

Pegasus Spyware : काय आहे पेगासिस स्पायवेअर, कसे हॅक केले जातात फोन? कुणी बनवले हे स्पायवेअर? वाचा सविस्तर…

Pegasus Spyware : 2019 मध्ये राज्यसभेत ज्यावरून गदारोळ झाला होता ते पेगासस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ‘द वायर’ या न्यूज पोर्टलने दावा केला […]

कोरोनापेक्षाही मोठे संकट, चीनमध्ये सापडला जीवघेणा मंकी बी व्हायरस, एका डॉक्टरचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी बिजींग : संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना व्हायरस चीनमध्येच सापडला होता. चीनमुळेच जगात कोरोना विषाणू फैलावल्याचा आरोप आहे. आता त्याच चीनमध्ये कोरोनापेक्षाही मोठे […]

सोशल मीडिया लोकांचे मारेकरी असल्याचा ज्यो बायडेन यांचा थट आरोप

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लशींबद्दल चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास सोशल मीडिया कंपन्यांना अपयश आले असून त्या लोकांच्या मारेकरी ठरत आहेत,’’ अशी कठोर […]

दानिश सिद्दिकीच्या मृत्यूत हात नसल्यचा तालिबानचा दावा, खेद व्यक्त करीत उपरती

विशेष प्रतिनिधी कंदहार : भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूमागे तालिबानचा हात नसल्याचा खुलासा तालिबान या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता जबिउल्ला मुजाहिद याने एका वृत्तवाहिनाशी बोलताना […]

स्वामींच्या मृत्यूवरू भारताने ‘यूएन’च्या अधिकाऱ्यास फटकारले

विशेष प्रतिनिधी जीनिव्हा : कोठडीत असताना फादर स्टॅ न स्वामी यांचा झालेल्या मृत्यूची भारतामधील मानवी हक्कांच्या घटनांवरील डाग असून तो कायम लक्षात राहील, असे संयुक्त […]

इम्रान खानही बोलू लागले राहूल गांधी यांची भाषा, म्हणाले भारतासोबत मैत्रीच्या संबंधांत संघाच्या विचारसरणीचा अडथळा

विशेष प्रतिनिधी ताश्कंद: कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत असतात. तिच भाषा आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बोलू लागले आहेत. भारतासोबत […]

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेनही फेसबुकवर भडकले, सोशल नेटवर्कींग कंपन्यांमुळे माणसे मरत असल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेनही फेसबुकवर भडकले आहेत. सोशल नेटवर्किंग कंपन्यांमुळे माणसे मरत आहेत. अनेकजण सोशल नेटवर्किंग साईटवरील खोट्या माहितीला बळी पडतात […]

Pakistan sends 10 thousand jihadi fighter in afghanistan says president ashraf ghani imran khan

पाकिस्तानने तालिबानच्या मदतीसाठी 10 हजार जिहादी पाठवले, राष्ट्रपती अशरफ घनी यांचा गंभीर आरोप

 president ashraf ghani :  तालिबानच्या वाढत्या धोक्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. तालिबानचे समर्थन केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि तिथल्या सैन्यावर आता […]

US Navy hands over MH 60R helicopters to India in Presence of Taranjit Singh Sandhu

अमेरिकेने भारताला सोपवले घातक MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर्स; अशी आहेत वैशिष्ट्ये

MH 60R helicopters : भारत-अमेरिकेच्या संरक्षण भागीदारीला बळकटी देण्याचा आणखी एक अध्याय आता लिहिला गेला आहे. यानुसार अमेरिकन नौदलाने पहिले दोन एमएच -60 आर मल्टी-रोल […]

अमेरिकेत ग्रीन कार्डसाठी भारतीयांचे नऊ लाखांहून अधिक अर्ज प्रलंबित

विशेष प्रतिनिधी टोरांटो : अमेरिकेत ग्रीन कार्डसाठी भारतीयांचे नऊ लाखांहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. ही संख्या २०३० पर्यंत सुमारे २२ लाखांपर्यंत जाणार आहे. हे सर्व […]

US President Joe Biden Warned Corona Misinformation Spread Facebook Social Media Killing People

कोरोनावर बायडेन आणि फेसबुक आमनेसामने : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणाले- सोशल मीडियावरील चुकीची माहितीच लोकांचा जीव घेत आहे

US President Joe Biden : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले की, कोरोनाशी संबंधित सोशल मीडियावर शेअर केली जात असलेली चुकीची माहितीच लोकांची हत्या करत […]

Covid case found at athletes village, raising fears ahead of Tokyo Olympics

Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवर कोरोनाचं सावट, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ऑलिम्पिक व्हिलेजमधील एकाला लागण

Tokyo Olympics : अवघ्या एका आठवड्यानंतर खेळांचा महाकुंभ असलेल्या ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. यावेळी जपानला या खेळांच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. टोकियोमध्ये खास ऑलिम्पिक व्हिलेज […]

reuters photojournalist danish siddiqui killed in clashes in kandahar media reports

अफगाणिस्तानात वार्तांकनादरम्यान भारतीय पत्रकार दानिश सिद्दिकी यांची हत्या, पुलित्झर पुरस्काराने होते सन्मानित

reuters photojournalist danish siddiqui  : रॉयटर्सचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांची अफगाणिस्तानात हत्या करण्यात आली आहे. दानिश सिद्दिकी हे अफगाणिस्तानातील सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी गेल्या काही […]

Taliban ask for list of girls above 15, widows under 45 to be married to their fighters Reports

तालिबानला पाहिजेत 15 वर्षांपुढील मुली आणि 45 पेक्षा कमी वयाच्या विधवा, मौलवींना मागितली यादी, दहशतवाद्यांशी लावणार लग्न

Taliban ask for list of girls above 15 : अफगानिस्तान (Afghanistan) मध्ये तालिबानी दहशतवाद्यांचा धुडगूस सुरूच आहे. ते अफगाणी सुरक्षा दलांवर सातत्याने हल्ला करत आहेत. […]

दहशतवाद, तालिबानवरील प्रश्नांना उत्तरे देणे टाळून इम्रान खान यांच्या RSS वर दुगाण्या; ताश्कंदमधला प्रकार

वृत्तसंस्था ताश्कंद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानाने पाळलेल्या दहशतवाद्यांचा प्रश्नावर उत्तर देणे टाळले. तालिबान संदर्भातील प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले नाही. परंतु, भारत आणि […]

अमेरिकेच्या स्पेस टुरिझम टिममध्ये कल्याणची तरुणी

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अंतराळ यान बनवणाऱ्याच्या टीममध्ये कल्याणमधील तरुणीचा सहाभाग आहे.संजल गावंडे असे तिचे नाव आहे. अमेरिकेमधील ‘ब्ल्यू ओरिजिन’ या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची […]

दक्षिण आफ्रिकेत लुटालूट आणि चेंगराचेंगरी, मृतांची संख्या शंभरावर

विशेष प्रतिनिधी जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांना गेल्या आठवड्यात झालेल्या अटकेनंतर दोन प्रांतांमध्ये अनेक ठिकाणी उफाळलेला हिंसाचार अद्यापही शमण्याची चिन्हे नाहीत. […]

नेपाळच्या पंतप्रधानपदी शेरबहादूर देऊबा; ‘भारतमित्र ‘अशी ओळख असल्याने स्वागत

वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळमध्ये काही महिन्यांच्या अस्थिरतेनंतर, अखेर नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष शेरबहादूर देऊबा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. संसद विसर्जित करून, निवडणूक घेण्याच्या राष्ट्रपती विद्या देवी […]

आता अंतराळ पर्यटन, व्हर्जीन गॅलक्टिक कंपनीची दररोज अंतराळ भ्रमण सहल काढण्याची योजना

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : जगातील प्रसिध्द अब्जाधिश रिचर्ड ब्रॅन्सन संस्थापक असलेली व्हर्जीन गॅलक्टिक ही कंपनी आता अंतराळ पर्यटन सुरू करणार आहे. दररोज किमान एक अंतराळ […]

रोमन कॅथॉलिक चर्चचा मानवतेविरुध्दच गुन्हा, कॅनडातील कुपर बेट इंडियन इंडस्ट्रीयल बोर्डींग स्कूलच्या जागेवर सापडल्या १६० मुलांच्या कबरी

विशेष प्रतिनिधी टोरांटो : युरोपीयनांप्रमाणेच कॅनडीयनांनीही मुळ रहिवाशांवर केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या आणि यामध्ये रोमन कॅथॉलिक चर्चच्या मानवतेविरुध्दच्याच गुन्ह्याची आणखी एक मालिका उघड झाली आहे. मुळ […]

Pakistan Bus Blast Killed 9 chinese Workers investigation underway

Pakistan Bus Blast : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बसचा स्फोट, नऊ चिनी मजुरांसह 13 जण ठार

Pakistan Bus Blast : उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये बसच्या स्फोटात नऊ चिनी कामगारांसह 13 जण ठार झाले. ही बस चिनी अभियंता, सर्व्हेअर आणि यांत्रिकी कामगारांना खैबर पख्तूनख्वामधील […]

पाकिस्तानात मलाला विरोध करण्यासाठी बनविली डॉक्युमेंटरी, दोन लाख शाळांत दोन कोटी विद्यार्थ्यांना दाखवून मलालाबद्दल मन करणार कलुषित

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कांसाठी लढून आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेल्या नोबेलविजेत्या युसूफा मलाला हिला पाकिस्तानातील खासगी शाळांनीच विरोध केला आहे. त्यासाठी चक्क तिच्याविरुध्द डॉक्युमेंटरी […]

good news fm nirmala sitharaman launched bhim upi app in bhutan know who would get benefit digital payment app

खुशखबर : आता BHIM UPI ने भारताबाहेर ठेवले पाऊल, भूतानमध्ये झाले लाँच, जाणून घ्या भारतीयांना कसा होणार फायदा!

BHIM UPI App in Bhutan : डिजिटल इंडियाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आलेल्या स्‍वदेशी डिजिटल पेमेंट अॅप (Digital Payment App) भीम यूपीआय (BHIM UPI)ने देशाबाहेर पाऊल […]

अमेरिकन नागरिक असलो तरी मुळातून खोलपर्यंत भारतीयच आहे, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले कोरोनामुळे पाहिलेल्या मृत्यूमुळे रडलो होतो.

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : मी अमेरिकन नागरिक आहे पण भारत माझ्या मुळांमध्ये आहे. आमध्ये खोलपर्यंत भारत आहे. माझ्यामध्ये भारतीयत्व खूप मोठ्या प्रमाणात आहे असे गूगल […]

पाकिस्तानात एकाच वेळी 60 हिंदूंचे धर्मांतरण, बळजबरी केल्याचा संशय

विशेष प्रतिनिधी कराची : पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात बळजबरीने धर्मांतरण केले जात आहे. सिंध प्रांतातील मीरपूर आणि मिठी परिसरात असाच प्रकार घडला आहे. येथील 60 हिंदूंचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात