अबकारी धोरण प्रकरणः न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत केली वाढ.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १३ दिवसांची वाढ केली आहे. म्हणजेच कनिष्ठ न्यायालयाच्या या […]