• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 818 of 1501

    Pravin Wankhade

    ‘हंगामी हिंदू’ म्हणत, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा काँग्रेसवर साधला निशाणा!

    राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाकारल्याने राजकारण तापलं विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यास काँग्रेसने नकार दिला आहे. […]

    Read more

    महाराष्ट्रात “चाणक्यांना” डबल डिजिट जागा लढवायला मिळायची मारामार; यूपीत तावडेंच्या नेतृत्वात 80 जागांचा रोडमॅप तयार!!

    विशेष प्रतिनिधी लखनौ : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी पहिल्या दोन क्रमांकावर तर सोडाच, पण तिसऱ्या क्रमांकावर ढकलले जाऊन लोकसभेच्या डबल डिजिट जागा लढवायची लढवायला मिळण्याची महाराष्ट्र […]

    Read more

    यूट्यूब इंडियाच्या अडचणीत वाढ, NCPCR ने पॉक्सो उल्लंघनावर पाठवली नोटीस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या भारतीय युनिटच्या अडचणीत वाढ झाली आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने यूट्यूब इंडियाला […]

    Read more

    हरियाणात ‘NIA’ची कारवाई, सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील शार्प शूटर्सच्या घरावर छापा!

    एनआयएचे पथक पहाटे पाच वाजता दोघांच्याही घरी पोहोचले. विशेष प्रतिनिधी सोनीपत : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) पथकाने पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील मुख्य आरोपी […]

    Read more

    ‘भारत आता कमकुवत नाही’ म्हणत ब्रिटनमध्ये राजनाथ सिंह यांचा चीनला इशारा!

    संरक्षण सामग्रीच्या निर्यातीच्या बाबतीत पहिल्या 25 देशांमध्ये आहोत, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी ब्रिटन : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी […]

    Read more

    कार्ती चिदंबरम म्हणाले, राहुलपेक्षा मोदी भारी; नोटीस आली त्यांच्या दारी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय ग्रह आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम म्हणाले, राहुल पेक्षा मोदी भारी त्यामुळे […]

    Read more

    फारुख अब्दुल्ला यांना ईडीचे समन्स; मनी लाँड्रिंग प्रकरणात आज चौकशीसाठी बोलावले

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. तपास यंत्रणेने फारुख यांना गुरुवारी […]

    Read more

    राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने फेटाळले, हायकमांडच्या निर्णयावर नेते नाराज!

    भाजप आणि आरएसएसचा कार्यक्रम म्हणत सहभागी होण्यास नकार दिला विशेष प्रतिनिधी अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने फेटाळून लावले आहे. काँग्रेसने […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : शिवसेनेचा निकाल लागला, आता इंडिया आघाडीतही उद्धव ठाकरेंचे महत्त्व घटणार!

    महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना मानून विधानसभेत आपल्या गटबाजीला […]

    Read more

    सिसोदिया-संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 जानेवारीपर्यंत वाढ; संजय यांना निवडणूक प्रमाणपत्र घेण्याची परवानगी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी आप नेते संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दोघांना 20 […]

    Read more

    कर्नाटक विधानसभेसमोर सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; 3 मुलांसह एकाच कुटुंबातील 8 जणांना पोलिसांनी पकडले

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरूमध्ये काल (10 जानेवारी) दुपारी एकाच कुटुंबातील 8 जणांनी विधानसभेसमोर सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी त्यांना […]

    Read more

    लालकृष्ण अडवाणी 22 जानेवारीला अयोध्येला पोहोचणार!

    रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यातही सहभागी होणार आहेत. विशेष प्रतिनिधी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी 22 जानेवारी रोजी राम मंदिरात राम लल्लाच्या […]

    Read more

    विजय लोकशाहीचा, विजय शिवसेनेचा ; ढोंगी मुखवटा फाटला – श्रीकांत शिंदे

    स्वार्थासाठी शिवसेना नावाचा केवळ वापर करून घेणाऱ्या टोळक्याला गाशा गुंडाळावा लागणार, असंही म्हणाले आहेत. Reaction of MP Shrikant Shinde on Shiv Sena MLA disqualification result […]

    Read more

    नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला ‘ED’च्या रडारावर!

    आज मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी होणार. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आता फारुख अब्दुल्ला ईडी चौकशीच्या रडारावर आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावलेल्यांमध्ये आणखी एका […]

    Read more

    अयोध्येचे निमंत्रण नाकारताना काँग्रेसचे “मुस्लिम फर्स्ट” धोरण; 80 ते 85 % मुस्लिम मते मित्र पक्षांकडे सरकण्याची काँग्रेसला भीती!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेस नेत्यांनी सहज नाकारलेले नाही, उलट या नकारातून काँग्रेसने सोनिया – मनमोहनसिंग प्रणित “मुस्लिम […]

    Read more

    उद्धव ठाकरेंचे आमदार पात्र ठरवताना विधानसभा अध्यक्षांवर कोणाचा दबाव होता??, मुख्यमंत्र्यांचा सवाल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आपले आमदार पात्र ठरले, हा सत्याचा विजय आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे आमदार पात्र ठरवताना मात्र […]

    Read more

    सरकार सैंविधानिक पद्धतीनेच स्थापन, हे सुरुवातीपासूनच सांगत होतो; फडणवीसांचा ठाकरे पवारांना टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सरकार जाणार अशी अवय उगाचच विरोधक उठवत होते पण सरकार सैंविधानिक पद्धतीनेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण […]

    Read more

    ठाकरे – पवारांचा जुनाच सूर; मुख्यमंत्री – विधानसभा अध्यक्षांच्या भेटीवर पुन्हा तोच आसूड!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांचे आमदार पात्रच ठरवले मात्र या निकालावर शरद […]

    Read more

    गौतम अदानींची गुजरातमध्ये मोठी घोषणा, दर तासाला 5 कोटी रुपये खर्च करणार

    गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे चारपट गुंतवणूक करण्याचे त्यांनी जाहीर केले विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरात व्हायब्रंटची धमाकेदार सुरुवात झाली आहे. या समिटमध्ये टाटा ग्रुपपासून […]

    Read more

    गोवा हत्याकांड : CEO महिलेने चार वर्षांच्या चिमुकल्याची अशी केली हत्या!

    पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये झाला खुलासा विशेष प्रतिनिधी गोव्यात एका आईने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. चार वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येचे प्रकरण समोर येताच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू […]

    Read more

    उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय ढिलाईने सरकार गेले; कायदेशीर ढिलाईने उरलेला पक्ष धोक्यात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी आज निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे 15 सहकारी आमदार यांची आमदारकी पात्र ठरवली, […]

    Read more

    शिवसेनाप्रमुख हयात असतानाची 1999 ची पक्ष घटना मान्य, 2018 ची पक्ष घटना अमान्य; विधानसभा अध्यक्षांचा निर्णय!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकाल वाचनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अत्यंत धक्कादायक निर्णय दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाची 1999 ची […]

    Read more

    पाच कोटी रुपयांची भगवान विष्णूची अष्टधातू मूर्ती सापडली, चोरट्यांनी राजस्थानमधून चोरली होती

    गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात पाठवण्यात आले आहेत. विशेष प्रतिनिधी लखीमपूर : धौराहारा पोलिसांनी एक दिवसापूर्वी नीमगावच्या मुडा पासी गावातून पकडलेल्या लोकांकडून भगवान विष्णूची अष्टधातू […]

    Read more

    महाराष्ट्रातला तथाकथित भूकंप टाळला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 15 जणांची आमदारकी वाचली; उबाठा शिवसेनेचा अर्ज फेटाळला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या अन्य 15 आमदारांची आमदारकी आज वाचली. त्यांच्या अपात्रतेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेला अर्ज विधानसभा […]

    Read more

    “जगातील टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होईल, ही माझी हमी “

    व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्व देशांचे पंतप्रधान मोदींनी आभार मानले आहेत. […]

    Read more