मोदींच्या नाशिक मधल्या कार्यक्रमात अजितदादा गट, भुजबळ अलिप्त राहिल्याची चर्चा; पण प्रत्यक्षात घडलंय काय??
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक मधल्या विविध कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गट अलिप्त राहिला. मंत्री छगन भुजबळ हे मोदींच्या कार्यक्रमाच्या नियोजनांपासून दूर राहिले, अशी […]