• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 819 of 1501

    Pravin Wankhade

    इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचे तीन कमांडर ठार, लेबनीज दहशतवादी संघटनेचा IDF मुख्यालयावर हल्ला

    वृत्तसंस्था गाझा : इस्रायल आणि हमास यांच्यातील लेबनॉन सीमेवरही तणाव वाढला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचे तीन कमांडर मारले गेले. याशिवाय हिजबुल्लाहच्या ड्रोनने इस्रायली लष्कराच्या उत्तरी […]

    Read more

    5000 गरीब मजुरांशी शेक हँड केल्यानंतर राजीव गांधींचा हात कापल्याने रक्त आले; या वक्तव्यानंतर सॅम पित्रोदा सोशल मीडियात झाले ट्रोल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येनंतर झालेल्या शीख विरोधी दंगलीत हजारो शिखांचे प्राण गेले पण त्यावर “हुआ तो हुआ” […]

    Read more

    ”भारताला 35 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून पृथ्वीवरील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही”

    व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला विश्वास विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी बुधवारी व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये […]

    Read more

    भारत-मालदीव तणावाच्या पार्श्वभूमीवर लक्षद्वीपमध्ये विमानतळ बांधण्याची तयारी; लष्कराची विमानेही चालणार; पीएम मोदींच्या दौऱ्यानंतर कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लक्षद्वीप-मालदीव वादाच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकार लक्षद्वीपमध्ये नवीन विमानतळ बांधण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. हे लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर बांधले जाईल, जिथे […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : भाजपच्या पन्नाप्रमुखांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसची विशेष तयारी! लोकसभा निवडणुकीसाठी खास रणनीती, वाचा सविस्तर

    काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विविध राज्यांतील लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पक्षाने समित्या स्थापन केल्या आहेत. तर काँग्रेस पक्षानेही प्रत्येक लोकसभा जागेवर समन्वयक […]

    Read more

    रामलल्ला प्रतिष्ठापना आणि शिवजयंती निमित्त आनंदाचा शिधा; दीनदयाळ घरकुल योजनेत 1 लाखांचे अनुदान!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकट शिवसैनिका 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना देखील शिंदे – फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय […]

    Read more

    भूकंपामुळे हादरले अंदमान, रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रता, जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंदमान निकोबार बेटांवर बुधवारी (10 जानेवारी) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर […]

    Read more

    आमदार अपात्रतेच्या निकालात शिवसेनेच्या घटनेचा आधार!!; उज्ज्वल निकमांचे मत

    वृत्तसंस्था मुंबई : शिवसेना आमदारांसाठी आजचा बुधवारचा दिवस महत्वाचा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देणार आहेत. राज्यघटनेच्या डाव्या अनुसूची चा आधार घेऊन आपण […]

    Read more

    आदळ आणि आपट; गोळीबार, उखळीबार चाललेत नुसते फुकट!!

    नाशिक : आदळ आणि आपट; गोळीबार, उखळीबार चाललेत नुसते फुकट!!, असे म्हणायची वेळ आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टपणे राज्यघटनेच्या […]

    Read more

    बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, चीनपुढे गुडघे टेकणार नाही, भारताने काळजी करण्याची गरज नाही

    वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी अवामी लीगच्या दणदणीत विजयासह शेख हसीना पुन्हा एकदा सत्तेवर आल्या आहेत. या विजयानंतर शेख हसीना यांनी भारतासोबतच्या त्यांच्या […]

    Read more

    फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले गॅब्रियल; शिक्षणमंत्री असताना मुस्लिम पोशाखावर घातली होती बंदी

    वृत्तसंस्था पॅरिस : 34 वर्षीय गॅब्रियल अत्तल फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान असतील. इमिग्रेशन कायद्यांवरील गोंधळानंतर पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी सोमवारी राजीनामा दिला. यानंतर मंगळवारी राष्ट्रपती […]

    Read more

    लँड फॉर जॉबप्रकरणी ईडीचे नवीन आरोपपत्र; लालूंची दुसरी कन्या हेमा यांच्यासह 7 जण आरोपी

    वृत्तसंस्था पाटणा : लँड फॉर जॉब प्रकरणात लालू कुटुंबाच्या अडचणी वाढू शकतात. याप्रकरणी ईडीने मंगळवारी नवीन आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये लालू यादव यांची दुसरी […]

    Read more

    लोकसभेसाठी इंडिया आघाडीचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस-उद्धवसेनेला प्रत्येकी 20 जागा, राष्ट्रवादीला 8 जागा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपविरोधी ‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपाची दिल्लीत सुरू असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. पंजाब व दिल्लीतील 20 जागांवर सहमती झाल्यानंतर काँग्रेसने […]

    Read more

    अयोध्येत दरवर्षी प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा होणार – योगींची घोषणा!

    देशातील पहिले ‘सेव्हन स्टार’ शाकाहारी हॉटेलही बांधले जाणार आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त विकासकामंची भेट मिळण्याची प्रक्रिया सुरूच आहे. दरम्यान, […]

    Read more

    203 कोटींच्या कर्जप्रकरणी वैद्यनाथ कारखाना विक्रीस; युनियन बँकेने सुरू केली प्रक्रिया

    विशेष प्रतिनिधी बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना परळीच्या वैद्यनाथ कारखाना प्रकरणात आणखी एकदा धक्का बसला. 203 कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी युनियन बँकेने या […]

    Read more

    महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस मोठा; शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांचा येणार निर्णय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस मोठा आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. अध्यक्षांचा हा निर्णय बुधवारी दुपारी […]

    Read more

    महायुती सरकारचा ध्यास, स्त्री शक्तीचा व्हावा सर्वांगीण विकास – देवेंद्र फडणवीस

    ‘मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियाना’च्या थीम सॉंगचे लोकार्पण विशेष प्रतिनिधी गडचिरोली: मृद्ध आदिवासी संस्कृती, परंपरा आणि वैभवशाली वारसा लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्यात महायुती सरकारच्या पहिल्या जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री […]

    Read more

    ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान अंतर्गत लाभार्थी महिलांना लाभ वितरीत !

    मुख्यमंत्री महिला सुरक्षा कव्हर अंतर्गत इन्शुरन्सचे वाटप   विशेष प्रतिनिधी गडचिरोली : ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियानाच्या अंतर्गत मंगळवारी गडचिरोली येथे केंद्र व राज्य शासनाच्या विविध […]

    Read more

    मालदीवचे टुरिझम मार्केट आता तुम्हीच सुधारा; चीन धार्जिण्या अध्यक्षांनी टाकली चीनवरच जबाबदारी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मालदीवचा चीन धार्जिण्या सरकार मधल्या 3 मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आगाऊपणे ट्विट केल्यानंतर त्यांना आपली मंत्रिपदे गमवावी लागली, […]

    Read more

    शाजापूरमध्ये अक्षत कलश यात्रेवर हल्लेखोरांची दगडफेक, परिसरात कलम 144 लागू

    आरएसएस कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी शाजापूर : जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दोन पक्षांत वाद होऊन जोरदार दगडफेक झाली. अक्षत कलश […]

    Read more

    खर्गे, ममता, पवारांची वक्तव्ये Off track; सौदी अरब अध्यक्षांसह मोदी On the Ram track!!

    देशातल्या सगळ्या विरोधी नेत्यांची वक्तव्ये Off track आणि सौदी अरेबियाच्या अध्यक्षांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी On the Ram track!!, हे शीर्षक सहज सुचले म्हणून दिलेले नाही, […]

    Read more

    भयानक : चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह बॅगेत घेऊन जाणाऱ्या स्टार्ट अपच्या CEOला बंगळुरुमध्ये अटक

    उत्तर गोव्यात पोटच्या गोळ्याचं आयुष्य संपवलं विशेष प्रतिनिधी बंगळुरु : एका स्टार्ट-अप कंपनीच्या सीईओने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. […]

    Read more

    अयोध्या राममंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे लखनऊमध्ये मांस विक्रीची दुकाने बंद असणार

    ऑल इंडिया जमीअतुल कुरैश यांच्या संघटनेने या प्रकरणात उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांना पत्र लिहिले आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ: 22 जानेवारी रोजी यूपीच्या राजधानी लखनऊध्ये मांसाची […]

    Read more

    भारतविरोधी विधानानंतर आता मालदीवमध्ये होणार मोठा राजकीय भूकंप!

    राष्ट्रपती मुजजू यांच्याविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील नागरिक यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीका आता मालदीवचे […]

    Read more

    अखिलेश यादव आणि मायावती यांना एकत्र आणण्याचा काँग्रेसच्या प्रयत्नांना मोठा धक्का!

    मायावतीच्या या विधानानंतर उत्तर प्रदेशचे राजकारण पुन्हा तापलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: समाजवादी पार्टी आणि बहुजान समाज पार्टी यांना एका व्यासपीठावर आणण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना […]

    Read more