• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 44 of 1563

    wankhadepravin

    Annamalai भाजप सोडणार असल्याच्या अफवा की विरोधकांनी सोडल्या पुड्या??; अमित शाह आणि अण्णामलाई यांची बॉडी लँग्वेज काय सांगते??

    Annamalai भाजप सोडणार असल्याच्या अफवा की विरोधकांनी सोडल्या पुड्या??, आणि अमित शाह – अण्णामलाई यांची बॉडी लँग्वेज काय सांगते??, असे सवाल विचारायची वेळ अण्णामलाई यांच्याच आजच्या भेटीगाठी मधून समोर आली.

    Read more

    Rahul Gandhi : ‘मोबाइलवरून उत्तरपत्रिका स्कॅन केल्या, हा सरळसरळ घोटाळा’; राहुल गांधींचा सीबीएसईवर गंभीर आरोप

    काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करण्यासाठी निर्धारित तांत्रिक निकष बदलण्यात आले आणि त्यानंतर लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मोबाईल फोनच्या माध्यमातून स्कॅन करण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणाला थेट “फसवणूक” आणि “घोटाळा” असे संबोधत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

    Read more

    संपूर्ण महाराष्ट्रातले ग्रामीण रस्ते सुधारणार; ५०० दशलक्ष डॉलर्स आणि राज्य सरकारचा ८७०० कोटींच्या निधीला मंजुरी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातले ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा आणि विकासावर लक्ष केंद्रित केले असून आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातल्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

    Read more

    NEET Re-Exam : नीट पुनर्परीक्षा ऑफलाइनच होणार; सर्वोच्च न्यायालयाचा संगणकाधारित परीक्षेला नकार, २१ जूनलाच परीक्षा

    वैद्यकीय शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (नीट-यूजी) पुनर्परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. २१ जून रोजी होणारी पुनर्परीक्षा पारंपरिक लेखी पद्धतीनेच घेण्यात यावी, अशी भूमिका न्यायालयाने कायम ठेवली असून संगणकाधारित पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांसाठी आता २१ जूनची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Read more

    GST Collection : मे महिन्यात ₹1.94 लाख कोटी जीएसटी कलेक्शन; मागील महिन्यापेक्षा 20% कमी

    देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा निर्देशक मानल्या जाणाऱ्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात मे महिन्यात मोठी घट नोंदवली गेली आहे. एप्रिल महिन्यात विक्रमी पातळी गाठल्यानंतर मेमध्ये जीएसटी महसूल जवळपास २० टक्क्यांनी घसरून १.९४ लाख कोटी रुपयांवर आला आहे. मात्र वार्षिक तुलनेत महसूलात वाढ कायम असून गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत ३.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

    Read more

    तब्बल १४००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा; त्यांच्याकडून पैसे करणार वसूल; मुख्यमंत्र्यांचा दणका!!

    महाराष्ट्रात तब्बल 14 हजार पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला त्यामुळे त्यांच्याकडून पैसे वसूल करणारच!!, असा दणका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

    Read more

    Rafale Fighter Jets : भारत पुन्हा खरेदी करणार ११४ राफेल लढाऊ विमाने; फ्रान्ससोबत मोठ्या संरक्षण कराराची चर्चा वेगात

    भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढवण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यात ११४ अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांच्या मोठ्या कराराबाबत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे वृत्त समोर आले आहे. हा करार झाल्यास तो भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संरक्षण खरेदींपैकी एक ठरणार आहे.

    Read more

    CM Vijay : ‘माझे कपडेही काळे-पांढरे, राजकारणही काळे-पांढरेच’; मुख्यमंत्री विजय यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

    तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे प्रमुख विजय यांच्या काळ्या-पांढऱ्या पोशाखाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात विजय हे काळ्या-पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत असल्याने विरोधकांकडूनही त्यावर टीका होत होती. अखेर विजय यांनी स्वतःच या चर्चेला उत्तर देत आपल्या पोशाखामागील राजकीय संदेश स्पष्ट केला आहे.

    Read more

    मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला नमाजासाठी मशिदी कमी पडताहेत, म्हणून रस्त्यावर नमाज; पवार आणि ममता प्रेमी मुस्लिम नेत्याचा कांगावा!!

    मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला माझ्यासाठी मशिदी कमी पडत आहेत म्हणून रस्त्यावर नमाज पठण करावे लागते, असा कांगावा पवार आणि ममता प्रेमी मुस्लिम नेत्याने आज केला. ज्येष्ठ वकील असलेल्या या नेत्याने अप्रत्यक्षपणे रस्त्यावरच्या नमाजाचे समर्थन केले.

    Read more

    NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्या कंपनीचे अनधिकृत बांधकाम पाडले

    NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संबंधित कंपनीने उभारलेले अनधिकृत बांधकाम अखेर पाडण्यात आले आहे. बीड नगर परिषदेने दिलेल्या नोटिशीनंतर संबंधित कंपनीने स्वतःहून ही कारवाई केली.

    Read more

    Sunil Tatkare : पार्थ पवारांच्या सक्रियतेचे तटकरे यांनी केले स्वागत; अजितदादांच्या निधनापूर्वीच राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा झाल्याचा दावा

    विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी आज अर्ज दाखल केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या राजकारणातील सक्रियतेचे स्वागत करताना, अजित पवार यांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले.

    Read more

    Maharashtra Govt : मराठा आंदोलनातील मृत वारसांना MIDC मध्ये नोकरी:राज्य सरकारचा शासन निर्णय जारी, जिल्हाधिकाऱ्यांना पडताळणीचे आदेश

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारकडून पुन्हा महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. एमआयडीसी आणि विविध सरकारी संस्थांमधील रोजगार संधींमध्ये मराठा समाजातील युवकांना प्राधान्य देण्यासंदर्भात सरकारकडून काही प्रशासकीय निर्णयांची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

    Read more

    Kerala Monsoon : मान्सून 2-3 दिवसांत केरळममध्ये पोहोचेल; देशभरातील उष्णतेची लाट संपली; राजस्थानमधील 3 जिल्ह्यांमध्ये गारपीट

    भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे की, नैऋत्य मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांत केरळममध्ये दाखल होऊ शकतो. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळममध्ये दाखल होतो, परंतु यावेळी त्याचा वेग थोडा मंद राहिला आहे.

    Read more

    MLC Elections : विधान परिषद निवडणूक: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट आमनेसामने

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता अनेक मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी (मविआ) यांच्यात थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही आघाड्यांनी शक्तिप्रदर्शन केले, तर काही ठिकाणी नाराजी, बंडखोरी आणि जागावाटपावरील वादही समोर आले.

    Read more

    Supriya Sule : ‘लाडकी बहीण’ योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र? सुप्रिया सुळेंचा सरकारवर विश्वासघाताचा आरोप

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीनंतर तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या वृत्तामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. खासदार Supriya Sule यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत हा महिलांशी केलेला विश्वासघात असल्याचा आरोप केला आहे.

    Read more

    Hormuz : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका?; इराणने अमेरिकेशी चर्चा थांबवली, होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी; ट्रम्पही आक्रमक

    इस्रायल-लेबनॉन संघर्ष पुन्हा तीव्र होत असताना मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच स्फोटक बनली आहे. इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या अप्रत्यक्ष चर्चांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असून जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीला पूर्णपणे बंद करण्याची धमकी दिली आहे. या घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे.

    Read more

    विकसित महाराष्ट्रात एसटीचा कायापालट; सगळ्या बसगड्या 100 % ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसेस संदर्भात बैठक झाली.

    Read more

    Surya Chauhan : बकरी ईदच्या दिवशी झालेल्या हत्याकांडातील मुख्य आरोपी असद पोलिस चकमकीत ठार; सूर्या चौहान प्रकरणाला नवे वळण

    उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे अकरावीत शिकणाऱ्या सूर्या प्रताप चौहान या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असद हा पोलिस चकमकीत ठार झाला आहे. शनिवारी उशिरा रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ही चकमक घडल्याचे सांगितले जात असून या घटनेमुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

    Read more

    Pune Hooch Tragedy : पुणे विषारी दारू प्रकरणात दोन पोलिस अधिकारी निलंबित; आरोपींशी संबंधांचा संशय, मृतांचा आकडा २४ वर

    पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींशी त्यांचे कथित संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून विशेष तपास पथकाकडून या दुव्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा २४ वर पोहोचल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

    Read more

    ममता बॅनर्जींची विरोधात बसल्यावर वजाबाकी; राष्ट्रवादीची सत्तेच्या खुर्चीवर बसूनही वजाबाकीच!!

    पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सत्तेपासून दूर झाल्यानंतर विरोधात बसून वजाबाकी सुरू केली, पण सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असूनही पक्षातून वजाबाकी सुरू झाली. हे राजकीय वास्तव आज समोर आले.

    Read more

    संघ शताब्दीनिमित्त शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धा महोत्सव; दीड लाखांची बक्षिसे; १५ जुलैपर्यंत अर्जाची मुदत

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील मिती फिल्म सोसायटीने पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धेचे आणि महोत्सवाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी तब्बल दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतीचिन्हे आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत

    Read more

    Brahmos : मोठी बातमी: ब्रह्मोस-आकाशच्या जोरावर भारताची शस्त्रनिर्यात झेपावली; २१ हजार कोटींचा टप्पा पार, जगभरातून वाढली मागणी

    एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या शस्त्र आयातदार देशांपैकी असलेला भारत आता संरक्षण सामग्री निर्यातीत मोठी झेप घेत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, अकाश हवाई संरक्षण प्रणाली, पिनाका रॉकेट प्रणाली, ड्रोन आणि दारूगोळ्यांच्या वाढत्या जागतिक मागणीमुळे भारताची संरक्षण निर्यात २१ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. केंद्र सरकारने २०२९ पर्यंत हा आकडा ५० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

    Read more

    Manoj Jarange Patil : ‘काँग्रेसने तरी ओबीसींचे काय भले केले?’; वडेट्टीवारांवर जरांगेंचा पलटवार, धनंजय मुंडेंनाही दिला इशारा

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केलेल्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी तरी ओबीसी समाजासाठी काय केले? झोके बांधून दिले होते का?” असा सवाल करत जरांगेंनी वडेट्टीवारांवर निशाणा साधला. तसेच मराठा आणि ओबीसी समाजाने एकमेकांशी संघर्ष न करता सरकारविरोधात एकत्र लढले पाहिजे, असेही ते म्हणाले.

    Read more

    हे कसले सुरू झाले पार्थ पवार पर्व??; वजाबाकीतून पक्ष संघटनेची वाताहात झाली हेच खरे वर्म!!

    राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी काय जाहीर केली लगेच “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार नावाचे पर्व सुरू झाले

    Read more

    भाजपने राष्ट्रवादीत घुसविलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी देताना सुनेत्रा आणि पार्थ पवारांची दमछाक; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची वाताहात!!

    भाजपने राष्ट्रवादीत घुसविलेल्या विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देताना सुनेत्रा आणि पार्थ पवारांची दमछाक; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची वाताहात!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.

    Read more