• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1411 of 1417

    Pravin Wankhade

    कोरोना लसीवरून आता केजरीवालही कडाडले, लस खुल्या बाजारात मिळण्याची केली मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनावरील लशींच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्र व केंद्र सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु असताना दुसऱ्या बाजूला या लसीवरून आम आदमी पक्षाचे […]

    Read more

    अल कायदा आणि इसिससह ११ इस्लामी संघटनांवर श्रीलंकेत बंदी

    विशेष प्रतिनिधी कोलंबो : श्रीलंकेने अल कायदा आणि इसिससह ११ इस्लामी संघटनांवर बंदी घातली आहे. अॅटर्नी जनरल दाप्पुला डीलिव्हीरा यांच्या कार्यालयाने हा आदेश जारी केला […]

    Read more

    अधिकारी शेजारीच भाजतात चक्क चिकन तर खिशात ठेवतात मिठाई, नवाल्नी मात्र उपोषणावर ठाम, वजनात रोज एक किलोची घट

    विशेष प्रतिनिधी मॉस्को – रशियातील राजकीय विरोधक  एलेक्सी नवाल्नी यांची प्रकृती उपोषणामुळे बिघडली आहे. त्यांच्या पायांमधील तसेच हात आणि मनगटातील संवेदना कमी होत आहे. पाठ […]

    Read more

    पैसे भाजपकडून घ्या, मत ‘तृणमूल’ला द्या, बंगालच्या भतीजाचा वादग्रस्त सल्ला

    विशेष प्रतिनिधी कोलकता -भाजपची मंडळी मत विकत घेत आहेत. ‘कमळा’कडून पैसे घ्या, पण दोन फुलांना (‘तृणमूल’चे पक्ष चिन्ह) मत द्या. ते तुमची फसवणूक करीत असतील […]

    Read more

    जगात तब्बल २७५५ अब्जाधीश, १४० अब्जाधीशांसह भारताची तिसऱ्या स्थानी झेप

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – जगातील एकूण अब्जाधीशांच्या संख्येत सर्वाधिक भर चीनने घातली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत चीनमध्ये २१० जण अब्जाधीश झाले. यातील निम्मे जण तंत्रज्ञान […]

    Read more

    अर्थव्यवस्थेच्या चक्राला अमेरिका, चीन व भारतामुळे मिळतेय गती, जागतिक बँकेला विश्वास

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिका, चीन आणि भारतातील अर्थव्यवस्था बळकट होत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. चे अध्यक्ष […]

    Read more

    वाढत्या कोरोनाचा फटका, भारतातून येणाऱ्या प्रवाशांना न्यूझीलंडमध्ये प्रवेश करण्यास बंदी

    विशेष प्रतिनिधी ऑकलंड – भारतामधून येणाऱ्या आपल्या देशाच्या नागरिक आणि रहिवाशांसह सर्व प्रवाशांना प्रवेशास बंदी घालण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला आहे. ११ ते २८ एप्रिल दरम्यान […]

    Read more

    छत्तीसगडच्या विजापूरमधील पत्रकार गणेश मिश्राने काढला नक्षलवाद्यांच्या ताब्यातला जवान राकेश्वर सिंग मन्हासचा विडिओ

    वृत्तसंस्था विजापूर – छत्तीसगडमध्ये सीआरपीएफशी सुकूमाच्या जंगलात झालेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी अपहरण करून जंगलात नेलेल्या राकेश्वर सिंग मन्हास या कोब्रा जवानाची नक्षलवाद्यांनी सुटका केली आणि तो […]

    Read more

    कोब्रा जवान राकेश्वर सिंग मन्हास सुखरूप विजापूरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये दाखल; जम्मूतल्या घरी जोरदार सेलिब्रेशन

    वृत्तसंस्था जम्मू – सीआरपीएफशी सुकूमाच्या जंगलात झालेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी अपहरण करून जंगलात नेलेल्या राकेश्वर सिंग मन्हास या कोब्रा जवानाची नक्षलवाद्यांनी सुटका केली आणि तो विजापूरमधील […]

    Read more

    रमजान महिन्यात मशिदींमध्ये नमाजाच्या परवानगीसाठी मुस्लिम नेत्यांचे राजेश टोपेंना साकडे; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी चर्चेचे टोपेंचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी मुंबई – रमझानचा पवित्र महिना पुढील आठवड्यात सुरू होत आहे. त्यावेळी मशिदींमध्ये जाऊन नमाज पठणाची परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी राज्याचे […]

    Read more

    आता काशी केंद्रस्थानी : वादग्रस्त ज्ञानवापी मशिदीच्या पुरातत्व सर्वेक्षणाला न्यायालयाचा हिरवा कंदील!

    वृत्तसंस्था वाराणसी – काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादासंदर्भात वाराणसीमधील स्थानिक न्यायालयाने पुरातत्व खात्याला सर्वेक्षणाची परवानगी दिली आहे. काशी विश्वानाथ मंदिर परिसराला लागूनच असलेल्या […]

    Read more

    महाराष्ट्राला सर्वाधिक लसी; २२.५ लाख लशी शिल्लक असताना जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या का पसरविता? फडणवीसांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट माहिती विभागाने 6 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 […]

    Read more

    अनिल देशमुखांना आणि ठाकरे – पवार सरकारलाही सुप्रिम कोर्टाचा दणका; १०० कोटींच्या खंडणीखोरीची सीबीआय चौकशी रद्द करण्याची मागणी फेटाळली

    सुप्रिम कोर्ट म्हणाले, एफआयआर दाखल करायचा की नाही, हे आरोपींना नाही विचारून ठरविले जात!! वृत्तसंस्था नवी दिल्ली – १०० कोटींच्या खंडणीखोरी मामल्यात महाराष्ट्राचे राजीनामा द्यावा […]

    Read more

    शरद पवार, अजित पवारांवरील आरोपांना उत्तरे देण्याऐवजी कोरोना लस पुरवठ्यावरून केंद्रावर टीकेची झोड उठविण्यास राष्ट्रवादीचे नेते एकवटले

    विशेष प्रतिनिधी मुंबई – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी लेटरबाँम्बमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री […]

    Read more

    कोरोना आजार नाही तर मानसिक रोग, भिडे गुरुजी यांचे वादग्रस्त विधान

    कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले  […]

    Read more

    कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा; एकीकडे पवार म्हणतात, केंद्राचे राज्याला सहकार्य; दुसरीकडे राजेश टोपेंचे पुन्हा केंद्रावर आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोना लसीच्या पुरवठ्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधलीच विसंगती आता पुढे आली आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्राचे राज्याला सहकार्य असल्याची […]

    Read more

    निवडणूक आयोगाचा ममतांना दणका, मुस्लिमांना मते देण्याचे आवाहन करण्यावरून अडचणीत

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : मुस्लिमांनी तृणमूल कॉँग्रेसलाच मतदान करावे असे आवाहन करणाºया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. या धार्मिक टिपणीबाबत ४८ […]

    Read more

    लॉकडाऊन लावला तरी आमचे आंदोलन सुरूच ठेवणार, शेतकरी नेते राकेश टिकैैत यांचा इशारा

    कोरोनाच्या नावाखाली आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण देशभर लॉकडाऊन लागला तरी आमचे आंदोलन संपविणार नाही, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैैत यांनी दिला आहे. […]

    Read more

    अमित शहा यांनी केले रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचे ऋण मानतात. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचारदौऱ्यावर असताना त्यांनी एका रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण केले. Amit […]

    Read more

    अनिल अंबानीच्या मुलाने घातले ठाकरे सरकारच्या डोळ्यात अंजन, लॉकडाऊनमागे षडयंत्र असल्याची भीती केली व्यक्त

    नेत्यांच्या सभा चालू आहेत, रात्री उशिरापर्यंत चित्रपटाचे शुटींग होतेय परंतु सामान्य माणसाच्या जगण्यावर बंधने घातली जात आहेत, असे म्हणत उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल […]

    Read more

    बाहुबली अन्सारीला अखेर योगीं आदित्यनाथांच्या ‘यूपी’त आणले, तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट नाही

    विशेष प्रतिनिधी लखनौ – तब्बल चौदा तासांच्या प्रवासानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी पंजाबमधील रोपड येथील तुरुंगातून बाहुबली नेता मुख्तार अन्सारी याला आज पहाटे साडेचारच्या सुमारास बांदा येथील […]

    Read more

    लॉकडाउनचे परिणाम आता भयंकर असतील… जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञाचा इशारा!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या दुसरी लाटेचा सामना करीत आहे. ही लाट अधिक तीव्र असल्याने काही ठिकाणी संपूर्ण लॉकडाउन करण्याचाही विचार सुरू आहे. […]

    Read more

    शिवसेनेच्या मंत्र्यांना घेरायला गेले अन् राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांसकट काका – पुतणेच चौकशीच्या लपेट्यात आले!!; दर महिन्याला १०० कोटींची वसूली…??

    विनायक ढेरे मुंबई – सचिन वाझे लेटरबाँम्ब प्रकरणाची कायदेशीर लढाई बरीच लांबवर जाणार असतानाच हे महाविकास आघाडीचे सरकार बनविताना शरद पवारांनी जो मनसूबा ठेवला होता […]

    Read more

    दर्शन घोडावत नामक व्यक्तीच्या एव्हीए ग्लोबल कंपनीत पार्थ अजित पवार हे संचालक पदावर!! सचिन वाझेंना भेटलेले “हेच ते” घोडावत का…??

    विशेष प्रतिनिधी पुणे – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्ती दर्शन घोडावत यांनी भेटून आपल्याला म्हणजे सचिन वाझे यांना […]

    Read more

    कोरोनामुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था नेस्तनाबूत.. देश कठिण परिस्थितीत असल्याची किम जोंगची कबुली

    विशेष प्रतिनिधी  प्योंगयांग – उत्तर कोरिया सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असल्याचे या देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी आज सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या बैठकीत […]

    Read more