• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1317 of 1474

    Pravin Wankhade

    बुलढाण्यात कापडाच शोरूम आगीत भस्मसात, लाखो रुपयांचे नुकसान, लोणार शहरातील धक्कादायक घटना

    विशेष प्रतिनिधी बुलढाणा : लोणार शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या विनायक कापड शोरूमला भीषण आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाले आहे. […]

    Read more

    संगमनेरमध्ये डाळींबाच्या झाडांवर फिरवला ट्रँक्टर; नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने घेतला निर्णय

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर : संगमनेरमध्ये हजारो डाळींबाच्या झाडांवर शेतकऱ्याने ट्रँक्टर फिरवला असून आता यानिमित्ताने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. Pomegranate in Sangamner Tractor on […]

    Read more

    चिपी विमानतळावर ९६ परदेशी प्रवासी दाखल; एक प्रवासी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

    विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर ८ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत उतरलेल्या ९६ परदेशी प्रवाशांपैकी तपासणीत एक प्रवासी कोरोना बाधित आढळल्याची […]

    Read more

    Akola MLC Election Result : नागपूरनंतर अकोलाही सर ! अकोल्यात भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी ; शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत

    अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली.BJP’s Vasant Khandelwal wins in Akola विशेष प्रतिनिधी अकोला : विधान परिषदेच्या […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : येथे येतो रक्ताच्या प्रवाहाचाही आवाज

    शहरात सध्या लोकांना शांतता मिळणेच मुश्कील झाले आहे. सध्याच्या कोलाहलाच्या वातावरणात ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या शरीरातील रक्ताच्या वाहण्याचा आणि डोळे फिरवल्यानंतर कवटीवर त्याच्या घर्षणाचा आवाज […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : प्रत्येक कृती सजगतेने करा

    जंतूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या माणसे वारंवार हात धूत आहेत. हात २० सेकंद कसे धुवायचे, हे सतत सांगितले जात आहे. ते करायलाच हवे. ही हात धुण्याची […]

    Read more

    लाईफ स्किल्स : जीवनात मिळालेल्या संधीचे नेहमीच सोने करा

    माणसाच्या आयुष्यात विशेषत: तारुण्यात सगळेच दिवस सोनेरी असतात. प्रत्येक पावलाला संधी वाट पाहात असते. ती तुम्ही घेतली पाहिजे. जशी शेतात बियाणांची पेरणी योग्य वेळीच होणे […]

    Read more

    मनी मॅटर्स : पैशांच्या बचतीला द्या तंत्राची जोड

    प्रत्येक कर्ती व्यक्ती पैसा मिळविण्यासाठी धडपडत असते. ते आर्थिक दृष्टिकोनातून बरोबरही आहे. अर्थात या पैशाचा वापर लोक कसा करतात, हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. पैसा आल्यावर […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : का येतो घामाचा दुर्गंध?

    घामाचा त्रास सर्वानाच होतो. घामाची दुर्गंधी नकोशी होते. घामाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. घामामध्ये हवेतील जिवाणू मिसळल्यानेही दुर्गंध निर्माण होतो. परंतु, आपल्या शरीरातील घामाचा […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचे नाव आवडत नाही, मग तुम्ही काम करता “त्या” संस्थेवरचे पंतप्रधानांचे नाव हटवायला का सांगत नाही??; केरळ उच्च न्यायालयाची चपराक

    वृत्तसंस्था तिरुअनंतपुरम : कोरोना व्हायरस व्हॅक्सिन मॅक्सिं सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि फोटो नको ते हटविण्यात यावे, अशी याचिका केरळ उच्च न्यायालयात पीटर […]

    Read more

    मुंबई महापालिकेत लालूंचा पक्ष आणि मुस्लिम लीगशी युती करून प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवसेना – काँग्रेसला दरवाजे खुले!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीने लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग […]

    Read more

    ममतांचा शरद पवारांना धक्का; गोव्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव तृणमूल काँग्रेसमध्ये सामील!!

    वृत्तसंस्था पणजी : आठवडाभरापूर्वीच मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यात […]

    Read more

    मग देशात काय सध्या आफ्रिकन लोक राज्य करताहेत काय?; राज ठाकरे यांचा राहुल गांधींना टोला

    प्रतिनिधी नाशिक : देशात हिंदुत्ववाद्यांचे नाही, तर हिंदूंचे सरकार आणायचे आहे, असे वक्तव्य काल काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी जयपूरच्या महागाई हटाव रॅलीमध्ये […]

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडार उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आधी श्रमिकांचा पुष्पवृष्टीने सत्कार, नंतर त्यांच्यासमवेत प्रसाद भोजन!!

    विशेष प्रतिनिधी काशी : काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन आज दिवसभर देशभरातच नव्हे, तर जगभरातल्या बातमीचा विषय ठरला आहे. पण त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले […]

    Read more

    CONGRATULATIONS INDIA : २१ वर्षांनंतर भारताला ‘Miss Universe’चा किताब ! हरनाज कौर संधूनं पटकावलं विजेतेपद

    मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) मध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे. वृत्तसंस्था नवी दिल्ली : मिस युनिव्हर्स २०२१ (Miss Universe 2021) मध्ये भारताने मोठी कामगिरी […]

    Read more

    Omicron Case In Nagpur: नागपूरमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण : महाराष्ट्रात १८ रुग्ण

    विशेष प्रतिनिधी नागपूर:नागपूरमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आला आहे. मागील दिवसांतील चाचपणी केली असता मुंबई आणि पुण्यानंतर आता ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण नागपूरमध्ये आढळून आला आहे. […]

    Read more

    Republic Day: प्रजासत्ताक दिनी पाच मध्य आशियातील देशांचे नेते भारताचे पाहुणे …

    सर्व पाच मध्य आशियातील देशांचे नेते भारताचे पाहुणे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पाच मध्य आशियातील देशांचे नेते भारतात पाहुणे म्हणून उपस्थित राहणार […]

    Read more

    WATCH : हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यात उत्साहात देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम

    विशेष प्रतिनिधी सातारा : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन २०२१’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ६ वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी फ्लॅग […]

    Read more

    काँग्रेसनेच हिंदुत्ववादाला खतपाणी घातलेय; असदुद्दीन ओवैसी यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र

    वृत्तसंस्था हैदराबाद : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या महागाई विरोधातील जयपूरच्या रॅलीत हिंदुत्ववाद यांवर टीकेचे आसूड ओढले, पण त्याच वेळी त्यांनी देशात […]

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडॉर; भाविकांमध्ये अडीच पटीने वाढ; रोजगारासह स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठी बूम!!

    वृत्तसंस्था काशी : संपूर्ण काशी नगरीचा कायापालट झाला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन होत आहे. गेल्या 33 महिन्यांपासून या […]

    Read more

    थायलंडमध्ये महिला कर्मचाऱ्याने तेलाचे गोदाम पेटविले; तक्रारीची घेतली नसल्याने संताप

    वृत्तसंस्था बँकॉक : थायलंडमध्ये एका महिला कर्मचारीने मालक तक्रारीची दाखल घेत नसल्या कारणामुळे चक्क तेलाच्या गोदामालाच आग लावून दिली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. […]

    Read more

    Mhada Exam Update : म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलली ;आता या महिन्यात होणार परिक्षा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र गृह निर्माण विभागाकडून (Mhada exam 2021 Postponed) गृह निर्माण विभागात भरतीसाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती.MHADA’s full […]

    Read more

    PM Modi : पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट हॅक; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा ; हॅकरने केलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास मोठी घोषणा करण्यात आली होती. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे म्हटले गेले. […]

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडॉर उद्घाटन; ३००० निमंत्रिताचा सहभाग; निमंत्रण पत्रिकेत काशीचा इतिहास आणि मुघल आक्रमकांचाही उल्लेख!!

    प्रतिनिधी काशी : देशभर आणि जगभर चर्चेत असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. याची निमंत्रण पत्रिका […]

    Read more

    ईडीने काय संन्याशांवर छापे घातलेत का?, भ्रष्टाचाऱ्यांवरच घातलेत ना!!; नारायण राणेंचा टोला

    प्रतिनिधी सिंधुदुर्ग : सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने काय संन्याशांवर छापे घातलेत का? भ्रष्टाचाऱ्यांवरच छापे घातले आहेत ना!!, अशा परखड शब्दांमध्ये केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम […]

    Read more