Trending

Next Page »« Previous Page
Ahmedabad : अहमदाबाद प्लेन क्रॅश- 26 दिवसांनी प्रारंभिक तपास अहवाल; अंतिम अहवालास 3 महिने लागतील
शिक्षकांच्या आंदोलनात पवारांच्या पाठोपाठ ठाकरे पोहोचले; राजकीय श्रेय घेण्यात वाटेकरी झाले!!
  Download App
The Focus India 9 July 2025
  • होम
  • विशेष
  • विश्लेषण
  • आपला महाराष्ट्र
  • भारत माझा देश
  • माहिती जगाची
  • Web Stories
  • व्हिडिओज
  • आमच्याविषयी
  • BAKHARLive
Stories

2700 झाडे काढल्यामुळे होणारे वार्षिक पर्यावरणीय नुकसान म्हणजे 64 मेट्रिक टन CO2 उत्सर्जन केवळ 4 दिवसांच्या मेट्रो ऑपरेशन्स नि भरून निघेल तर life time नुकसान म्हणजे 1280 मेट्रिक टन CO2 उत्सर्जन 80 दिवसांच्या मेट्रो ऑपरेशन्स नि भरून निघेल. दररोज 17 लाख प्रवाशी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मेट्रो 3 मुळे 6.5 लाख वाहन फेऱ्या दररोज रस्त्यांवरून कमी होतील

Stories

शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण या दोन्ही प्रश्नांची सोडवणूक करायची तर मेट्रो सारख्या रेल्वे आधारित सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला पर्याय नाही. त्यासाठी 2700 झाडे कापावी लागत असतील तर त्याऐवजी आपण सगळे नागरिक पुढे येऊन किमान 10000 झाडे लावू अशी विधायक चळवळ का नाही उभी करायची? त्या ऐवजी या पर्यावरण पूरक प्रकल्पाची नाहक बदनामी करून प्रकल्पच कसा चुकीचा आहे हे खोटे रेटून सांगत राहायचे आणि अनेक विद्वान आणि प्रसिद्ध व्यक्तींनी ही या सगळ्याचा साथ द्यायची हे दुर्दैवी आहे.

Stories

तरी 10 हेक्टर पेक्षा अधिक जागा मोकळी म्हणजे चराऊ कुरणाच्या स्वरूपात आहे. यापैकी 460 झाडांचे पुनर्रोपण जवळच केले जाईल. उर्वरित 2240 झाडांच्या बदल्यात 6 पट झाडे शासन अथवा बीएमसी ने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर केले जाईल. आत्तापर्यंत च एकूण 24000 झाडे एमएमआरसी ने लावली आहेत. त्यापैकी 21500 जवळच च्या संजय गांधी पार्क च्या degraded forest मध्ये लावली आहेत. आणि ती उत्तमपणे वाढत आहेत.

Stories

मुंबई महापालिकेने अहंकारापोटी सूडबुद्धीने कंगना रनौतच्या कार्यालयावर कारवाई केली आहे

Stories

१०० अनधिकृत बांधकामांची यादी देतो

Stories

कंगनाचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या मुळावर सरकार उठलं आहे

Stories

कंगनाच्या कार्यालयावर सूड भावनेने कारवाई : राम कदम

Stories

मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर सकाळी साडेदहाच्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. हातोडा

Stories

कंगनाच्या कार्यालयावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. नोटीस दिल्यानंतर बाजू मांडण्याची मुभा द्यायला हवी.

Stories

— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9

Stories

सकाळी तोडकामाला सुरुवात

Stories

शिवसेनेची खुन्नस; कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती; महापालिकेकडे मागितले उत्तर

Stories

There is no illegal construction in my house

Stories

��

Stories

माझ्या घरात कोणतंही अवैध बांधकाम नाही. तसंच कोरोना काळात 30 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही तोडकामावर सरकारने बंदी घातली आहे. फॅसिझम असंच काहीसं असंच असतं

Stories

काँग्रेस सदस्यांनी सभागृहात मारहाण केलेल्या कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतींची आत्महत्या! काँग्रेस आरोपीच्या पिंजर्‍यात

Stories

महिला तक्रारदार व साक्षीदारांना संरक्षण, ई कोर्टांचा अधिक वापर.. विजया रहाटकर यांनी सुचविल्या ‘शक्ती’ विधेयकात सुधारणा

Stories

कोरोनाच्या जुन्या, नव्या विषाणूचानाश करण्यास सध्याची लस समर्थ; पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागारांचा दावा

Stories

कंगनाचे घर तोडताना कुठे गेली होती मर्दानगी? आशिष शेलार यांचा सवाल

Stories

महाविकास आघाडीचे बिल्डर प्रेम, देवेंद्र फडणवीस यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

Stories

आरोग्याच्या चिंतेवरून सुपरस्टार रजनीकांतची राजकारणातून आश्चर्यकारक माघार, तमिळ राजकारणात पुन्हा सस्पेन्स!

Stories

पवारांची वकीली करत संजय राऊतांच्या पुन्हा कॉँग्रेसला दुगाण्या

Stories

अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून हिंदूविरोधी जिहादाचा नवा प्रकार, कहाण्यांंमध्ये हिंदू स्त्रियांचे अश्लिल चित्रण

Stories

कसोटीच्या क्षणी राहूल गांधी यांचा पळपुटेपणा, महत्वाच्या प्रसंगी परदेशदौरे

Stories

राजकीय पोळ्या भाजण्यासाठी कन्हैया, खालिद, रशीदचा वापर नको; अमर्त्य सेन यांनी टोचले कान

Categories

  • Birth Days
  • English
  • English Featured
  • Hindi
  • Hindi Featured
  • open
  • Photos of The day
  • Politics Features
  • review
  • Thought Of The Days
  • Top 10 News
  • trending
  • Uncategorized
  • V of day
  • आपला महाराष्ट्र
  • कार्टून
  • ताज्या बातम्या
  • दिल पे मत ले यार…
  • नवरात्री २०२१
  • भारत माझा देश
  • माहिती जगाची
  • राजकारण
  • विशेष
  • विश्लेषण
  • वेध अर्थजगताचा
  • व्हिडिओज
  • हलकं फुलकं

Latest Posts

  • Rahul Gandhi
    भारत बंदच्या निमित्ताने साधून घेतला डाव; बिहारमध्ये राहुल गांधींनी केला राजकीय बनाव!!9 July 2025
  • Trump
    Trump : ट्रम्प भारतासह ब्रिक्स देशांवर 10% अतिरिक्त कर लादणार; म्हणाले- डॉलर राजा, आव्हान देणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल9 July 2025
  • CJI Chandrachud
    CJI Chandrachud : एक देश-एक निवडणूक संविधानाच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन नाही; माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे प्रतिपादन9 July 2025

Popular Posts

protocol
Protocol : प्रोटोकॉल उल्लंघनात अधिकाऱ्यांवर कारवाईची याचिका CJIनी फेटाळली; याचिकाकर्त्याला ₹7000 चा दंड ठोठावला
May 25, 2025
Indus water treaty
Indus water treaty स्थगितीचा परिणाम; कराचीत प्रचंड पाणीटंचाई; पाणीपुरवठा 40 % पेक्षा खाली!!
May 12, 2025
Caste Census
Caste Census : जात जनगणना विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता
May 4, 2025

Office Address

‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)

Email : thefocusindia123@gmail.com

© Copyrights 2023. All Rights Reserved. Technical Support by The Focus India
    • About Us
    • Contact Us
    • The Focus India Policy

Our website uses cookies to improve your experience. Learn more

Ok
×

  Download App