Stories फक्त ६० दिवसांत..भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमाकांचा पीपीई किट्स उत्पादक…तब्बल ९२ अब्ज डाॅलर्सचे मार्केट खुणावतेय
Stories आत्मनिर्भर अभियानातील २० लाख कोटींच्या पॅकेजने अर्थव्यवस्थेचे पुर्नरुज्जीवन; नोबेल विजेत्या बॅनर्जींकडून तोंडभरून कौतुक
Stories सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा मुंबईच्या रूग्णालयातील व्हीडियो. तो खरा असेल तर मुंबईतील चिंताजनक स्थिती अधोरेखित होत असल्याचे दिसते. सध्या दि. २७ मे सायंकाळ अखेर, मुंबईमध्ये एकूण ३२९७४ रूग्ण आढळले असून तब्बल १०६५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २७ मे या एका दिवसात १००२ रूग्ण आढळले, तर ३९ मृत्यू झाले आहेत.
Stories राज्य सरकारच्या भोंगळ नियोजनामुळे धारावीत स्थलांतरीतांचा आक्रोश; पुरेशा प्रवाशांअभावी रिकाम्या गेल्या रेल्वे गाड्या