Abu Azmi : अबू आझमी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात झाले हजर

Abu Azmi

अबू आझमी यांनी मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळले


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Abu Azmi  औरंगजेबचे कौतुक केल्याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आज मुंबई पोलिसांसमोर हजर झाले. या प्रकरणात अबू आझमी यांना काल मुंबईतील सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला. मात्र त्यांना तीन दिवस तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागणार आहे. Abu Azmi



त्यानुसार आज अबू आझमी यांनी मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशन गाठले. पोलिस स्टेशनला जाण्यापूर्वी ते म्हणाला होते की, ‘मी मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनला जात आहे.’ न्यायालयाने मला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तीन दिवस सही करण्यास सांगितले आहे.

मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशन गाठल्यानंतर अबू आझमींनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा आदर करतो. जर काहीही न करता गुन्हा दाखल झाला तर घाबरावे लागेल.

Abu Azmi appeared at Marine Drive police station

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात