वक्फ बोर्डाकडून १२३ मालमत्ता परत घेणार, केंद्र सरकारने दिली नोटीस; दिल्लीच्या जामा मशिदीचाही यादीत समावेश!

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात जामा मशीद वक्फ बोर्डाला देण्यात आली होती.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने वक्फ बोर्डाच्या 123 मालमत्ता परत घेण्याची नोटीस जारी केली आहे, ज्यात दिल्लीच्या जामा मशिदीचा समावेश आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात जामा मशीद वक्फ बोर्डाला देण्यात आली होती. आता सरकार दिल्लीतील 123 महत्त्वाच्या मालमत्ता परत घेणार आहे. 123 properties to be taken back from Waqf Board notice given by Central Government Delhis Jama Masjid is also included in the list

केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने नॉन-अधिसूचित वक्फ मालमत्तेवरील द्विसदस्यीय समितीच्या अहवालाच्या आधारे दिल्ली वक्फ बोर्डाच्या 123 मालमत्ता ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मशीद, दर्गा आणि कब्रस्तानचा समावेश आहे. मंत्रालयाने दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि आपचे आमदार अमानुतल्ला खान यांना पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली होती.

123 properties to be taken back from Waqf Board notice given by Central Government Delhis Jama Masjid is also included in the list

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात