Rahul Gandhi : राहुल गांधी यांची प्रचाराची पद्धत अगदी वेगळी आहे… राजकीय सभा, भाषणं यांच्याबरोबरच थेट मतदारांना भेटण्यावर त्यांचा भर असतो. सध्या केरळ निवडणुकीनिमित्त राहुल गांधी प्रचार करत आहेत. प्रचरादरम्यान राहुल गांधी कन्नूर जिल्ह्यातील केझुरकुन्नू या गावात गेले. याठिकाणी राहुल गांधी यांची भेट एखा कॅफेमध्ये अद्वैत नावाच्या एका लहान मुलाबरोबर झाली. नऊ वर्षाच्या अद्वैत बरोबर राहुल गांधींनी गप्पा मारल्या. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी त्याला तुला मोठं होऊन काय व्हायचंय असं विचारलं… हे विचारताच त्यामुलानं पायलट असं उत्तर दिलं…
हेही वाचा –
- WATCH | चवदार बातमी! कोरोनाची लस घ्या आणि मोफत मिळवा बाकरवडी
- WATCH : हे आहे सोनेरी पान, किंमत ऐकून व्हाल हैराण
- WATCH : कशामुळं होतो ब्लड कॅन्सर, अशी आहेत लक्षणं
- WATCH | खरं की काय! मिस इंडिया फायनलिस्ट, Glamours Model बनली ग्रामपंचायत उमेदवार
- WATCH | प्रचार म्हणजे काय रे भाऊ! या गावात उमेदवार पक्षांना प्रवेशच नाही