• Download App
    प्रचार म्हणजे काय रे भाऊ! या गावांत उमेदवार पक्षांना प्रवेशच नाही | Village of tamilnadu which banned campaigning of election no entry to leaders

    WATCH | प्रचार म्हणजे काय रे भाऊ! या गावात उमेदवार पक्षांना प्रवेशच नाही

    आपल्या देशात निवडणुका (election) म्हटलं की एक एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं… लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा होत असलेल्या या निवडणुका राजकीय पक्षांबरोबरच मतदारांसाठीही वेगळा अनुभव असतात… गावा-गावांमध्ये या निवडणुकांचं वातावरण पाहायला मिळत असतं. प्रत्येक गाव हे विविध रंगांच्या झेंड्यांनी पोस्टरनी रंगलेलं पाहायला मिळत असतं… पण एखाद्या गावात निवडणूक आहे आणि त्याठिकाणी तसं काही वातावरणच नसेल तर… आपल्या देशात एक गाव खरंच असं आहे, ज्याठिकाणी जवळपास तीन पिढ्यांपासून म्हणजे 80 च्या दशकापासून निवडणुकीचा प्रचार किंवा काहीच वातावरण पाहायला मिळालेलं नाही… Village of tamilnadu which banned campaigning of election no entry to leaders

    हेही वाचा…

    Related posts

    शिवसेना आणि तृणमूळ काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या बंडखोर २६ खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अधिमान्यता; बंडखोरीवर शिक्कामोर्तब!;

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण, 4 मृत्यू; जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवले नमुने, शेजारील राज्य कर्नाटक सतर्कतेवर

    Plastic Currency Notes : देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली; ₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून चाचणी सुरू होईल