• Download App
    Rahul gandhi | The Focus India

    Rahul gandhi

    CJP चे आंदोलन ताब्यात घेतल्यावर राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत मोदी सरकार पुढे मांडल्या तीन मागण्या; वाचा, त्या कोणत्या??

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन काँग्रेसच्या ताब्यात घेतल्यानंतर आज काँग्रेसचे मुख्यालय इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकार पुढे तीन मागण्या मांडल्या.

    Read more

    Rahul Gandhi : पोलिसांनी राहुल गांधी यांना धरण्यावरून उचलून नेले; पंतप्रधान निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कारवाई, 3 तासांनी सुटका

    मंगळवारी दुपारी ३:३० वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ धरणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना सायंकाळी ६:३० वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले.

    Read more

    CJP च्या आंदोलनात काँग्रेसवाले घुसले; लोककल्याण मार्गावर राहुल गांधी कमरेवर हात ठेवून उभे राहिले!!; परिणाम काय झाला??

    CJP च्या आंदोलनात काँग्रेसवाले घुसले; लोककल्याण मार्गावर राहुल गांधी कमरेवर हात ठेवून उभे राहिले!!, असे चित्र आज 21 जुलै 2026 रोजी दुपारी दिसले. कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेले आंदोलन सर्व विरोधी पक्षांनी ताब्यात घेतली पाहिजे

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- UGC-NET पेपर ₹2.25 लाखांना विकला गेला; ज्या वकिलाच्या दाव्याच्या आधारे सांगितले, तो जीवाला धोका सांगून भूमिगत

    NEET वादाच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी UGC-NET परीक्षेतील नवीन पेपरफुटीचा दावा केला आहे. राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप केला की समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी 2.25 लाख रुपयांना विकली गेली.

    Read more

    राहुल गांधींची विरोधी पक्षनेते पदावरची दोन वर्षे पूर्ण; स्वतःच मोजून कामगिरीची आकडेवारी केली सादर!!

    राहुल गांधींची विरोधी पक्षनेते पदाची दोन वर्षे आज पूर्ण झाली त्याबद्दल त्यांनी स्वतः आपल्या कामगिरीचे मोजमाप केले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर लेख लिहून त्यात ग्राफिक सुद्धा सादर केले.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल यांच्या स्कूबा डायव्हिंगवर 26 कोटी खर्चाचा दावा; काँग्रेसने म्हटले- ग्रेट निकोबार प्रकल्पावरून लक्ष विचलित करू इच्छितात

    काँग्रेस आणि भाजप यांच्यातील ग्रेट निकोबार प्रकल्पावरून सुरू असलेले राजकीय युद्ध आता राहुल गांधींच्या स्कूबा डायव्हिंगपर्यंत पोहोचले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दावा केला की, राहुल गांधींच्या अंदमानमधील स्कूबा डायव्हिंगवर 26 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

    Read more

    राहुल गांधींच्या 57 व्या वाढदिवशी “लिबरल” कमाई; देशातले सगळ्यात धाडसी राजकारणी असल्याचा किताब!!

    राहुल गांधींनी काल 19 जून रोजी आपला 57 वा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी ते 24 अकबर रोड या जुन्या काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले होते. पण मराठी माध्यमांनी त्या वाढदिवसाची फारशी दखलच घेतली नाही.

    Read more

    वाराणसीत राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा; एका हातात परशु, दुसऱ्या हातात घटना!!

    वाराणसीत राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा; एका हातात परशु, दुसऱ्या हातात घटना!!, असला प्रकार आज घडला.

    Read more

    शिवसेनेतील फूट, शिवसेनांच्या वर्धापन दिनावर मराठी माध्यमांचे लक्ष, पवारांच्या हालचालींच्या बातम्यांचीही भरमार; पण राहुल गांधींच्या वाढदिवसाकडे पूर्ण दुर्लक्ष!!

    शिवसेनेतील फूट, शिवसेनांच्या वर्धापन दिनावर मराठी माध्यमांचे लक्ष, पवारांच्या हालचालींच्या बातम्यांचीही भरमार; पण राहुल गांधींच्या वाढदिवसाकडे पूर्ण दुर्लक्ष!!, हेच राजकीय वास्तव आजच्या बातम्यांमधून समोर आले.

    Read more

    Rahul Gandhi : राजस्थानात राहुल गांधींची मोदी सरकारवर विद्यार्थी प्रश्नांवरून तोफ; नेमकं काय घडलं?

    राजस्थानमधील कोटा येथे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी १७ जून रोजी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर, परीक्षा व्यवस्थेवर आणि पेपरफुटीच्या घटनांवर जोरदार टीका केली. हा कार्यक्रम “छात्रों की गूंज” या मोहिमेचा भाग असून, देशव्यापी विद्यार्थी आंदोलनाची सुरुवात कोट्यातून करण्यात आली.

    Read more

    Rahul Gandhi : ‘सरकार देशाची नैसर्गिक संपत्ती विकत आहे’; राहुल गांधींचा हल्लाबोल, ग्रेट निकोबार प्रकल्पावरून केंद्रावर गंभीर आरोप

    काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ग्रेट निकोबार विकास प्रकल्पावरून पंतप्रधान Narendra Modi आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार विकासाच्या नावाखाली देशाची नैसर्गिक संपत्ती, जंगलसंपदा आणि आदिवासींचे हक्क धोक्यात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

    Read more

    Rahul Gandhi : ‘मोबाइलवरून उत्तरपत्रिका स्कॅन केल्या, हा सरळसरळ घोटाळा’; राहुल गांधींचा सीबीएसईवर गंभीर आरोप

    काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करण्यासाठी निर्धारित तांत्रिक निकष बदलण्यात आले आणि त्यानंतर लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मोबाईल फोनच्या माध्यमातून स्कॅन करण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणाला थेट “फसवणूक” आणि “घोटाळा” असे संबोधत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

    Read more

    शिवकुमार यांना दिलेला शब्द खरा करून राहुल गांधींनी वाचविले कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार!!

    डी. के. शिवकुमार यांना दिलेला शब्द खराब होऊन राहुल गांधींनी वाचविले कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार!!, या शब्दांमध्ये कर्नाटक काँग्रेसमधल्या घडामोडींचे वर्णन करावे लागेल.

    Read more

    Rahul Gandhi : भाजपने म्हटले- राहुल गांधींनी मोदी सरकार पाडणे, स्वप्न पाहण्यासारखे; टूलकिट गँगचे हेतू सर्वांना माहिती

    राहुल गांधींनी केंद्र सरकार कोसळण्याची भविष्यवाणी केल्याबद्दल भाजपने रविवारी पलटवार केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल यांचे विधान दिवसा स्वप्न पाहण्यासारखे आहे.

    Read more

    राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये साम्य काय??; लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकले नाय!!

    राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये साम्य काय??; तर ते लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकत नाय!!, हे राजकीय वास्तव केरळ मधल्या विधानसभा निवडणुकीनंतर समोर आले.

    Read more

    Rahul Gandhi’ : राहुल गांधींवर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेचा आरोप; अलाहाबाद HCचे CBI-EDला चौकशीचे निर्देश

    अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने राहुल गांधींविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेच्या तक्रारीवर सीबीआय आणि ईडीला आरोपांची पडताळणी करून तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने तपास यंत्रणांकडून आठ आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल 22 वर्षांत 54 वेळा परदेशात गेले; 2025 मध्ये गुप्त दौरे केले, यावर 60 कोटी खर्च, निधी कोणी दिला?

    भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते आणि खासदार संबित पात्रा म्हणाले- राहुल गांधींनी गेल्या 22 वर्षांत 54 परदेश दौरे केले आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये गुप्त दौरेही केले आहेत.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले- विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही; CBI संचालक निवडीवर असहमती, पंतप्रधानांच्या घरी बैठक

    राहुल गांधींनी मंगळवारी पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या बैठकीत नवीन सीबीआय संचालकांच्या निवडीवर आपली असहमती दर्शवली आहे. राहुल गांधींनी आरोप केला की, निवडीसाठी दिलेल्या 69 उमेदवारांच्या यादीची माहिती उपलब्ध करून दिली नाही.

    Read more

    राहुल गांधींचा ममतांच्या विरुद्ध जोरात प्रचार; पण भाई जगतापांचा ममतांनाच कौल!!

    पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत राहुल गांधींनी ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध जोरदार प्रचार केला, पण आज मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते भाई जगताप यांनी मात्र ममता बॅनर्जी यांच्याच बाजूने कौल दिला. काँग्रेस मधली ही मोठी राजकीय विसंगती मतदानाच्या दिवशीच उघड्यावर आली

    Read more

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले- ममता भाजपचा मार्ग मोकळा करताहेत; हिमंता म्हणाले- बंगालमध्ये द्विशतक करू

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे रॅली घेतली. ते म्हणाले – माझ्यावर ३६ खटले आहेत कारण मी भाजपशी लढत राहतो. ईडीने माझी ५५ तास चौकशी केली. माझे घर काढून घेण्यात आले होते. पण ममताजींसोबत असे का झाले नाही? कारण जे ममता बंगालमध्ये करत आहेत, तेच मोदीजी देशात करत आहेत.

    Read more

    राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना टोला, पण सुप्रिया सुळेंचा ममतांना पाठिंबा!!

    राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना टोला, पण सुप्रिया सुळेंचा पाठिंबा!!, ही राजकीय विसंगती आज समोर आली. राहुल गांधींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारभाराला ठोकून काढले, तर सुप्रिया सुळे यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणातून हायकोर्टाचे न्यायाधीश बाजूला झाले; CBI चौकशी-FIRचा आदेश दिला, नंतर मागे घेतला होता

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी स्वतःला वेगळे केले आहे. सोमवारी न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याच्या पोस्टमुळे नाराज होऊन हा निर्णय घेतला आहे.

    Read more

    राहुल गांधींच्या तोंडी संजय राऊतांची भाषा; म्हणाले, प्रादेशिक पक्षांवर कंट्रोल मोदी + शाहांचा!!

    एरवी कुठल्याही राज्यांमधले नेते केंद्रातल्या नेत्यांना फॉलो करतात. राज्यांमध्ये नेते केंद्राच्या नेत्यांचे अनुकरण करतात. केंद्रातल्या नेत्यांच्या तोंडी असलेली भाषा राज्यातले नेते वापरतात.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींवरील FIRचा स्वतःचाच आदेश हायकोर्ट जजनी बदलला; नोटीसशिवाय FIR योग्य मानले नाही;

    अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने खासदार राहुल गांधींविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या स्वतःच्याच आदेशाला स्थगिती दिली आहे. हे प्रकरण दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित आहे. न्यायालयाने शनिवारी आपल्या वेबसाइटवर जारी केलेल्या आदेशात ही माहिती दिली.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश; ब्रिटिश नागरिकत्वाचा आरोप, अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले- CBI चौकशी करावी

    अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाधीशांनी सांगितले की, एफआयआर (FIR) दाखल करून हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) हस्तांतरित करावे.

    Read more