• Download App
    ताईसाहेब आणि भाऊ! मुंडे भावंडांमध्ये पुन्हा रंगला कलगीतुरा | Munde vs Munde  in Beed over corona facilities issue

    WATCH : ताईसाहेब आणि भाऊ! मुंडे भावंडांमध्ये पुन्हा रंगला कलगीतुरा

    Munde vs Munde  – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगताना पाहायला मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या, तसंच लसीकरण आणि रेमडिसीवीर इंजेक्शनयावरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्यात ट्विटर वॉर पाहायला मिळालं. बंर एकमेकांची उणी दुणी काढतानाच या दोघांनी एकमेकांचा ताईसाहेब आणि भाऊ असा उल्लेखही केला.

    हेही वाचा

     

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे