• Download App
    कोरोनातून बचावासाठी अशी तयार होईल हर्ड इम्युनिटी | it will take 100 days to recover from second wave of corona and Hard immunity

    WATCH : कोरोनातून बचावासाठी अशी तयार होईल हर्ड इम्युनिटी

    second wave of corona – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांनाच हैराण केलं आहे. या लाटेमध्ये कोरोनाचं बदललेलं स्वरुप त्याची वाढलेली तीव्रता संसर्ग वाढण्याचं प्रमाण अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. ही चर्चा अजूनही पुढं सुरू राहील. पण या सर्वामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येकाच्या मनातला प्रश्न म्हणजे कोरोनाच्या या संकटातून किंवा दुसऱ्या लाटेतून सुटका कधी होणार. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी कधी होणार आणि सर्वकाही नॉर्मल व्हायचं राहू द्या पण हे भीतीचं सावट कधी दूर होणार असे अनेक प्रश्न आहेत. त्याबाबत काही महत्त्वाचती माहिती संशोधकांकडून समोर आली आहे. it will take 100 days to recover from second wave of corona and Hard immunity

    हेही वाचा

     

    Related posts

    MP Dimple Yadav : सपा म्हणाली- डिंपल यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनात पोहोचल्या होत्या

    Ban Aid and Visas : ब्रिटनमध्ये विरोधकांची मागणी; पाकिस्तानला मदत-व्हिसावर बंदी घालावी, पाकने बाल लैंगिक गुन्हेगाराला परत घेण्यास नकार दिला होता

    US-Iran : अमेरिका-इराण तणावामुळे ब्रेंट क्रूड 90 डॉलरच्या पुढे; एका आठवड्यात 16% वाढ; भारतात महागाईचा धोका