याचसाठी केला होता अट्टाहास, कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांचा फोटो
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो का असा सवालही त्यांनी केला होता. […]