Stories India-Canada : भारत-कॅनडा मुक्त व्यापार कराराची चर्चा पुन्हा सुरू; दोन वर्षांच्या तणावानंतर G20 शिखर परिषदेत निर्णय
Stories Mehul Choksi, : मेहुल चोक्सीचे जप्त केलेले 4 फ्लॅट लिक्विडेटरकडे सुपूर्द; PNB फसवणूक प्रकरणात ईडीची कारवाई
Stories Supreme Court, : राजकीय पक्षांना 2000 पर्यंत रोख देणगीची परवानगी का? SCची केंद्, EC, पक्षांना नोटीस
Stories Israeli Army : इस्रायली सैन्यातून 9 वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी; 2 वर्षांपूर्वी हमासचा हल्ला रोखण्यात अपयशी ठरले
Stories Abdul Qadeer Khan : पाकिस्तानी अण्वस्त्रांची तस्करी करायचा अब्दुल कादीर; मुशर्रफला कळले तर म्हणाला- मारून टाकेन
Stories Ethiopia : इथिओपियात 12 हजार वर्षांनी ज्वालामुखीचा उद्रेक; 15 किमी उंच धुराचा लोट उसळला; भारतापर्यंत राख येण्याची शक्यता
Stories Ram Mandir, : राम मंदिराच्या शिखरावर आज दुपारी 12 वाजता फडकवणार धर्मध्वज; मंदिराचे बांधकाम 5 वर्षांत पूर्ण
Stories Bangladesh : बांगलादेशने पुन्हा एकदा शेख हसीनांच्या हद्दपारीची मागणी केली; वर्षभरात तिसऱ्यांदा पत्र
Stories Delhi Blast, : दिल्ली स्फोट: उमरला जमातकडून 40 लाख मिळाले होते, हिशोबावरून उमर-मुझम्मिल भांडले; पोलिसांकडून झाडाझडती सुरू
Stories Vijay TVK Indoor : करूर चेंगराचेंगरीनंतर 2 महिन्यांनी विजयचे इनडोअर कॅम्पेन; क्यूआर कोडद्वारे फक्त 2000 लोकांना प्रवेश
Stories SIR Campaign : 19 दिवसांत 6 राज्यांत 15 बीएलओंचा मृत्यू; SIR मोहिमेत गुजरात-MP मध्ये प्रत्येकी 4, बंगालमध्ये 3, राजस्थान-तामिळनाडू-केरळमध्ये 3 मृत्यू
Stories CJI Surya Kant : 1 डिसेंबरपासून देशात नवी केस लिस्टिंग सिस्टिम, जस्टिस सूर्यकांत म्हणाले- कोर्टातील प्रलंबित खटले कमी करण्यावर लक्ष
Stories Mohan Bhagwat :सरसंघचालक म्हणाले- आपल्याला धर्मासाठी लढावे लागेल, योगी म्हणाले- RSS सामाजिक पाठिंब्यावर चालतो, परदेशी निधीवर नाही
Stories PM Modi : PM मोदी म्हणाले- दहशतवादात AIच्या वापरावर बंदी घालावी, तंत्रज्ञान वित्त-केंद्रित नको, मानव-केंद्रित व्हावे
Stories Nepal Ex-PM Oli : नेपाळचे माजी PM ओली यांनी पक्षाचे सुरक्षा दल स्थापन केले; सरकारवर सुरक्षेत अपयशी ठरल्याचा आरोप
Stories CJI Gavai : CJI गवई म्हणाले- सरकारविरुद्ध निर्णय देणे म्हणजे स्वातंत्र्य नाही; न्यायव्यवस्थेत कॉलेजियम प्रणाली आवश्यक
Stories PIA Employee : कॅनडामध्ये आणखी एक पाकिस्तानी एअरलाइन कर्मचारी बेपत्ता; प्रथम आजारी असल्याचा बहाणा, नंतर फोन बंद
Stories Rajnath Singh : राजनाथ यांचे भाकीत- सीमा कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही; आज सिंध भारतापासून वेगळे, कदाचित उद्या परत येईल
Stories Fadnavis : फडणवीस म्हणाले- पाकिस्तान भारताला हरवू शकत नाही म्हणून पहलगाम हल्ला व दिल्ली स्फोट; 26/11नंतर ऑपरेशन सिंदूर केले असते तर धाडस झाले नसते
Stories Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीची आत्महत्या, 10 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
Stories Chandrashekhar Bawankule, : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- 2047 पर्यंत काँग्रेसला सत्ता नाही, काँग्रेस नेत्यांमध्ये परस्पर संवाद कमी, व्हिजनही नाही
Stories Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले- मराठी माणसासाठी मुंबई मनपा ही शेवटची निवडणूक, रात्र वैऱ्याची… गाफील राहिलात तर निवडणूक गेलीच समजा
Stories SIR False : SIRमध्ये चुकीची माहिती दिल्यास एक वर्ष शिक्षा; निवडणूक आयुक्त म्हणाले- BLO फॉर्ममध्ये OTP मागत नाही
Stories Army Chief, : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूर विश्वासार्ह ऑर्केस्ट्रासारखे होते, प्रत्येक संगीतकाराने भूमिका बजावली, 22 मिनिटांत सैन्याने 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले
Stories Delhi-NCR : दिल्ली-NCR मध्ये प्रदूषणाशी संबंधित नियम बदलले; AQI 200+ असल्यावर ऑफिसच्या वेळा बदलतील