दिल्लीत आता लशींचा खडखडाट, पुरेशा लस पुरवठ्याची केजरीवाल यांची केंद्राकडे मागणी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत कोरोना लशींच्या तुटवड्याचा प्रश्न समोर आला आहे. दिल्लीत १८ वर्षांपुढील दीड कोटी लोकांचे लसीकरण होणार आहे. त्यादृष्टीने राज्याला […]