मोदींनी 3 तास रोखले होते रशिया-युक्रेन युद्ध : माजी केंद्रीय मंत्र्यांचा दावा – पुतीन यांनी मोदींचा शब्द पाळला, म्हणून भारतीय विद्यार्थी सुखरूप आले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्ध तीन तास थांबवले. त्यादरम्यान त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि […]