• Download App
    भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण|BJP's Union Minister Nitin Gadkari infected with corona

    भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

    कोरोनाच्या पहिल्या लाटेतही गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती.BJP’s Union Minister Nitin Gadkari infected with corona


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.दरम्यान मागील काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेपासून ते अनेक राजकीय नेते आणि अभिनेते-अभिनेत्री यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे.

    दरम्यान भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत.कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेतही गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती.



    गडकरी यांनी ट्विटमध्ये माहिती दिली की , “मला सौम्य लक्षणे जाणवत असल्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य लक्षणे असल्याने होम आयसोलेशनमध्येच उपचार घेणार आहे. तसेच मी कोरोना संबंधिची सगळी काळजी घेतो आहे.माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्या, असं ट्विट नितीन गडकरी यांनी केलं आहे.

    BJP’s Union Minister Nitin Gadkari infected with corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांची मोठी माघार; कमकुवत रुपया, मंदावलेली वाढ आणि महागड्या शेअर्समुळे भारतावरील विश्वास डळमळला

    पवार + ठाकरे + ममतांच्या डोक्यात भरली होती पंतप्रधान पदाची हवा; पण त्यांना टिचभर प्रादेशिक पक्ष टिकवता येईनात!!

    संपूर्ण महाराष्ट्रातले ग्रामीण रस्ते सुधारणार; ५०० दशलक्ष डॉलर्स आणि राज्य सरकारचा ८७०० कोटींच्या निधीला मंजुरी