Stories मोठी दुर्घटना : उत्तर प्रदेशात विहिरीत पडून 13 जणांचा मृत्यू : मृतांमध्ये 10 मुली; हळदीच्या विधीसाठी विहिरीवर गेले, स्लॅब तुटल्याने पाण्यात पडले