सुप्रिया सुळेंची बारामती सीट धोक्यात, त्या कदाचित पवारांच्या राज्यसभेच्या सीटवर शिफ्ट होतील; पृथ्वीराज चव्हाणांचे भाकित
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ अशी उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येक सीट धोक्यात आली आहे, पण त्यातही खासदार सुप्रिया सुळे यांची […]