आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंहांना जामीन; INDI आघाडीचे नेते सुप्रीम कोर्टावर खुश!!; सरकारचा विरोधकांना टोला
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात पूर्वीच अटक केलेले आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीनावर सोडून दिले. […]