Supreme Court : सुप्रीम कोर्टाचे 5 न्यायाधीश मणिपूर दौऱ्यावर; जस्टिस गवई म्हणाले- आम्ही तुमच्यासोबत आहोत!
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले एक शिष्टमंडळ – न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती एमएम सुंदरेश, न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह शनिवारी मणिपूरला पोहोचले.