Supreme Court : निवडणूक नियमातील बदलाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; काँग्रेसने दाखल केली याचिका
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court निवडणुकीशी संबंधित इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे सार्वजनिक करण्यापासून रोखणाऱ्या नियमाला काँग्रेसने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 20 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने […]