आषाढी वारीवरील निर्बंध शिथिलीकरणाची मागणी सुप्रिम कोर्टाने फेटाळली; बकरी ईद निर्बंध शिथिलीकरणावरील याचिकेची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली
वृत्तसंस्था नवी दिल्ली – पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना प्रवेश करू देण्याची याचिका सुप्रिम कोर्टाने आज फेटाळून लावली. कोरोनाचे कारण देऊन ठाकरे – पवार सरकारने पंढरपूरच्या पायी वारीवर […]