• Download App
    supreme court | The Focus India

    supreme court

    द केरला स्टोरीवर बंदी नाहीच, सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका, कोर्टाने म्हटले, चित्रपटाला प्रमाणपत्र मिळाले आहे, हे हेटस्पीचचे प्रकरण नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. केरळच्या डाव्या लोकशाही आघाडीने आणि काँग्रेसने चित्रपटावर हेटस्पीचला […]

    Read more

    धर्मप्रसार घटनात्मक हक्क; ख्रिश्चन मिशनरी करत असलेले धर्मांतरण बेकायदा नाही! तमिळनाडूची सुप्रीम कोर्टात भूमिका

    ख्रिश्चन मिशनरींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं देखील म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या धर्मांतरण विरोधी कायद्यावरील वादात […]

    Read more

    Adani-Hindenburg Case : सेबीची सर्वोच्च न्यायालयात याचिका, तपास अहवालासाठी मागितली 6 महिन्यांची मुदत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली असून अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी 6 […]

    Read more

    Palghar Lynching Case : साधूंच्या हत्येप्रकरणी CBIच्या तपासाला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा झेंडा!

    या अगोदरच्या सुनावणीत सरकारने आपली भूमिका केली होती स्पष्ट विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील पालघरमध्ये साधूंच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन […]

    Read more

    कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, 6 दिवसांपासून आंदोलन, जाणून घ्या टॉप 10 मुद्दे

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे कुस्ती संघाचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. याप्रकरणी निषेध करत सिंह […]

    Read more

    आयुर्वेदिक डॉक्टरांना एमबीबीएस प्रमाणे समान वेतनाचा हक्क नाही, सुप्रीम कोर्टाने रद्द केला गुजरात हायकोर्टाचा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एमबीबीएस डॉक्टरांप्रमाणे आयुर्वेदाचे डॉक्टर किचकट शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना एमबीबीएससारख्या समान वेतनाचा हक्क नाही, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले […]

    Read more

    Corona Infection : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना करोनाची लागण

     समलिंगी विवाह प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीशही पॉझिटिव्ह विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीसह संपूर्ण देशात करोनाचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. कोविडच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आता […]

    Read more

    सरकारी कर्मचाऱ्यांना डबल ओव्हरटाइम नाही, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सेवा नियमात तरतूद नसल्यास सरकारी कर्मचारी फॅक्टरीज कायद्यांतर्गत डबल ओव्हरटाइम भत्ता मागू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात […]

    Read more

    समलिंगी विवाहाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, काल केंद्राने म्हटले होते- कायदेशीर मान्यता देण्याची मागणी केवळ उच्चभ्रू वर्गाचा विचार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : समलिंगी विवाह कायदेशीर करण्याची मागणी केवळ शहरी उच्चभ्रू वर्गाची असल्याचे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हितावर परिणाम […]

    Read more

    अग्निपथ योजनेशी संबंधित अर्जावर आज सुनावणी, हवाई दलात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची सुनावणी घेणार सर्वोच्च न्यायालय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अग्निपथ योजनेपूर्वी हवाई दलात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 17 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती […]

    Read more

    रामनवमी हिंसाचार प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, यूपीच्या धर्तीवर समाजकंटकांकडून नुकसान वसूल करण्याची मागणी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये रामनवमी मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर आज म्हणजेच 17 मार्च रोजी न्यायालय […]

    Read more

    काही न्यायाधीश आळशी आहेत, वेळेवर निकाल लिहित नाहीत, सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती चेलमेश्वर यांची टिप्पणी

    वृत्तसंस्था कोची : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांनी काही न्यायाधीशांना आळशी म्हटले आहे. ते म्हणाले की, कॉलेजियम अतिशय अपारदर्शक पद्धतीने काम करते. न्यायाधीशांवर […]

    Read more

    शिवसेना भवनासह शाखा आणि पक्षाच्या संपत्तीवर शिंदे गटाचा हक्क; सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने दिल्यानंतर काही शिवसेनेच्या शाखांवर तसेच विधानसभेतील शिवसेनेच्या दालनावर देखील […]

    Read more

    सुप्रीम कोर्ट : ईडी – सीबीआय तपासात पुढाऱ्यांना जन सामान्यांचाच न्याय; विरोधकांच्या “ऑक्सिजन” नळीवर पाय!!

    विशेष प्रतिनिधी देशभर विविध मुद्द्यांवरून अनेक राजकीय पक्षांमध्ये उफाळलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात काल सुप्रीम कोर्टाने ईडी – सीबीआय बाबत जो महत्वपूर्ण निकाल दिला आहे, त्यातून […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांची याचिका फेटाळल्यानंतर भाजपा अध्यक्ष नड्डाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    केंद्रीय यंत्रणांच्या कथित गैरवापराविरोधातील याचिका फेटाळली गेल्याने विरोधकांना मोठा झटका बसला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील १४ विरोधी पक्षांची सीबीआय […]

    Read more

    सहारा समूहाच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, 9 महिन्यांत ठेवीदारांना परत केले जातील 5000 कोटी रुपये, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

    प्रतिनिधी नवी दिल्ली : सहारा समूहाच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच गुंतवणूकदारांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतील. वास्तविक, बुधवारी (३० मार्च) सर्वोच्च […]

    Read more

    हिंदू जनजागृती मोर्चांवरून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला फटकारले, राज्य सरकार नपुंसक असल्याची टिप्पणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रात गेल्या 4 महिन्यांत निघालेले सुमारे 50 हिंदू जनजागृती मोर्चे व त्यातील भाषणांवरून सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून महाराष्ट्र सरकारला […]

    Read more

    पालघरमधील साधू हत्याकांडावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एप्रिल 2020 मध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली होती. या मॉब लिंचिंगचा […]

    Read more

    फ्रॉड घोषित करण्यापूर्वी कर्जदाराचीही बाजू ऐका, सर्वोच्च न्यायालयाचे बँकांना निर्देश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (27 मार्च) सांगितले की, कर्जदारांची खाती फ्रॉड म्हणून घोषित करण्यापूर्वी त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या […]

    Read more

    UAPA : प्रतिबंधित देशद्रोही संघटनाच्या सदस्यांविरुद्धही चालणार देशद्रोहाचे खटले; सुप्रीम कोर्टाने फिरवला आपला आधीचा फैसला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रतिबंधित देशद्रोही संघटनांच्या सदस्यांविरुद्ध देखील आता इथून पुढे UAPA बेकायदा कारवाया प्रतिबंधन कायद्यानुसारच देशद्रोहाचे खटले चालवले जातील. कारण सुप्रीम कोर्टाने 2011 […]

    Read more

    आता सुप्रीम कोर्टही इस्रायली पंतप्रधानांना हटवू शकणार नाही : नेतन्याहू यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्याच्या निकालापूर्वी विधेयक मंजूर, विरोधक म्हणाले- हुकूमशाही

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायलमध्ये गुरुवारी सरकारने नवीन विधेयक मंजूर केले. याअंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयही पंतप्रधानांना पदावरून हटवू शकणार नाही. पंतप्रधान शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अयोग्य […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाने म्हटले- कोर्टांनी पितृसत्ताक टिप्पणी टाळावी, CJI म्हणाले- म्हातारपणात फक्त मुलगाच आई-वडिलांचा आधार असेल, ही धारणा पुढे नेऊ नका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मंगळवारी फाशीच्या शिक्षेवरील रिव्ह्यू दरम्यान महत्त्वाची टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या पुनरावलोकनातील ओळींचा हवाला देत ते म्हणाले […]

    Read more

    रामसेतू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार

    राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्याची मागणी होत आहे. विशेष प्रतिनिधी रामसेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.  माजी […]

    Read more

    समलैंगिक विवाहावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : काल केंद्राचे प्रतिज्ञापत्र- हे भारतीय परंपरांच्या विरोधात!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रविवारी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून […]

    Read more

    तब्बल ४२ वर्षांनंतर वाशिममधील जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचे दार अखेर उघडले

    भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी मंदिराच्या विश्वस्तांकडे सपूर्द केली चावी प्रतिनिधी वाशिम : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर १९८१पासून दिगंबर […]

    Read more