जातनिहाय जनगणनेवर बंदीस सुप्रीम कोर्टाचा नकार; बिहार सरकारचे सर्व्हेचे काम पूर्ण झाले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारमधील जातीनिहाय गणनेवरील सुनावणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली. पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयावर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. […]