Stories Ajit Pawar : आमदार संग्राम जगताप यांचे वक्तव्य पक्षाच्या विचारधारेला धरून नाही, अजित पवार म्हणाले- नोटीसला उत्तर आल्यावर पुढील निर्णय घेणार