• Download App
    pune | The Focus India

    pune

    आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCBचा साक्षीदार किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी, फसवणुकीचे आरोप

    फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या किरण गोसावी याला न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे शहर पोलिसांनी आज पहाटे ५ वाजता गोसावीला ताब्यात घेतले […]

    Read more

    किरण गोसावी अखेर पुण्यात सापडला

    शाहरूख खानचा मुलगा आयर्न खान याच्या ड्रग प्रकरणाशी संबंधित किरण गोसावी गेले काही दिवस फरार होता. त्याला अखेर पुण्यात ताब्यात घेण्यात आले आहे. Absconded Kiran […]

    Read more

    मुख्य साक्षीदार किरण गोसावीला पुण्यातून अटक, फसवणूक प्रकरणी कारवाई

    किरण गोसावी याला २०१८ च्या फसवणूक प्रकरणात ताब्यात घेण्यात आले असून तो फरार होता.२०१९ मध्ये त्याला पुणे शहर पोलिसांनी वाँटेड घोषित केले होते. Key witness […]

    Read more

    पुण्यातील हडपसरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर रेस्क्यू टीमकडून जेरबंद

    वृत्तसंस्था पुणे : हडपसर येथील गोसावीवस्ती परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू टीमला मंगळवारी रात्री ११ वाजता यश आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास […]

    Read more

    आरोग्य विभाग गट क परीक्षेच्या नियोजनाचा बोजवारा , पुणे नाशिकमध्ये विद्यार्थी संतप्त

    पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर १० ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं आहे.Students angry over planning […]

    Read more

    पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे यंदा दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी दिली आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली […]

    Read more

    पुण्यातील रणचंडी, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला 13 वर्षांच्या मुलीच्या खुन्याला न्यायालयात दिला चोप

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील महिलांनी रणचंडीचा अवतार धारण केला. मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी 13 वर्षांच्या मुलीच्या खुन्याला न्यायालयातच चोप दिला.बिबवेवाडीमधील 13 वर्षीय […]

    Read more

    पुण्यात उपायुक्ताला १ लाख ९० हजारांची लाच घेताना अटक; लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई

    विशेष प्रतिनिधी पुणे : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्ताला १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. या […]

    Read more

    पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, कोल्हापूर, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणी छापेमारी करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर […]

    Read more

    आमदार निधी वाढीसाठी निवडला दसऱ्याचा “मुहूर्त”, की साधले महापालिका निवडणुकीचे “टाइमिंग”…??

    नाशिक : महाराष्ट्रातल्या विधानसभा आणि विधान परिषद मिळून सर्व आमदारांच्या स्थानिक विकास निधीत ठाकरे – पवार सरकारने दसऱ्याचा मुहूर्त साधत भरघोस वाढ केली आहे. पण […]

    Read more

    पुणे जिल्ह्यात रात्रंदिवस ७५ तास लसीकरण मोहीम; सात ठिकाणी दिली जात आहे कोरोनाविरोधी लस

    वृत्तसंस्था पुणे : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात सात ठिकाणी सोमवार ते गुरुवार दरम्यान दिवस-रात्र सलग ७५ तास कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू आहे. जिल्हाधिकारी […]

    Read more

    पुण्यात शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून महविकास आघडीन पुकारला बंद – भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक

    भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या महाराष्ट्र बंद वरुन महविकस आघाडी सरकार वर आरोप केला आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची […]

    Read more

    पुणे विमानतळावर पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक जाम

    विशेष प्रतिनिधी पुणे: पुणे विमानतळावर बरेच लोक पाणी साचल्यामुळे झालेल्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकले. एका नागरिकाने सांगितले की, पुणे विमानतळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाल्यामुळे […]

    Read more

    पुण्यातील दुकाने उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहणार, व्यापारी असोसिएशनचा बंदला पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी पुणे : लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने सोमवारी बंद पुकारला आहे. पुण्यातील दुकाने दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]

    Read more

    पुणे कोर्टाने १४ दिवसात घटस्फोटाचा अर्ज केला मंजूर

    विशेष प्रतिनिधी पुणे: पुणे कोर्टाने एका जोडप्याचा घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केल्यापासून १४ दिवसात मंजूर केला आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. पुणे फॅमिली कोर्टाने परस्परसंमतीने […]

    Read more

    पुणे मार्केट यार्ड सोमवारी बंद राहणार इतर अत्यावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही

    विशेष प्रतिनिधी पुणे: पुण्यातील मार्केट यार्ड उद्या (११ ऑक्टोबर) म्हणजेच सोमवारी बंद राहणार आहे. लखिमपुर खेरी येथे झालेल्या शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला. […]

    Read more

    पुण्यात सोमवारी रिक्षा,टेम्पो, धान्य बाजार ,भाजीपाला बाजार राहणार बंद

    विशेष प्रतिनिधी पुणे :पुण्यात सोमवारी रिक्षा,टेम्पो, धान्य बाजार ,भाजीपाला बाजार बंद राहणार आहे.लखीमपुर खीरी येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले […]

    Read more

    पुणे : विमानात बॉम्ब असल्याचा खोटा दावा, आरोपीला पोलिसांनी केली अटक , विमान उड्डाणला तीन तास उशीर

    विमानात बॉम्ब असल्याची बातमी ऐकून अधिकारी हैराण झाले आणि उड्डाणाला तीन तास उशीर झाला. Pune: False claim that there was a bomb in the plane, […]

    Read more

    अजित पवारांवरील प्राप्तिकर खात्याच्या छापेमारीचा राष्ट्रवादीकडून निषेध, पुण्यात कौन्सिल हॉलसमोर कार्यकर्त्यांची तोबा गर्दी

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर प्राप्तिक विभागाने धाडी टाकल्या. हे छापे अद्यापही सुरू आहे. याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील […]

    Read more

    नवरात्री महोत्सवानिमित्त पुण्यातील प्रमुख मंदिरांना कडक पोलिस बंदोबस्त

    पुण्यात शहर पोलीस, राज्य राखील पोलीस बल (एसआरपीएफ) यांच्यासह होमगार्ड यांना उत्सवाच्या ठिकाणी कडक बंदोबस्तासाठी तैनात केले आहे.Strict police security at major temples in Pune […]

    Read more

    पुणे तेथे काय उणे! ऋतुराज गायकवाडचा `Desert Storm`! IPL हिरोचे शतकापूर्वीच Celebration….याला म्हणतात Confidence !

    आयपीएल 2021: CSK आयपीएलच्या सध्याच्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्याने शनिवारी राजस्थानविरुद्ध नाबाद […]

    Read more

    पुण्यात शरद पवार यांचा पुतळा हुबेहूब साकारला; शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी केला तयार

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पूर्णाकृती पुतळा पुण्यात साकारला आहे. शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी तो तयार केला आहे. हा […]

    Read more

    जानेवारीत सर्व पुणेकरांचे लसीकरण पूर्ण होणार; महापालिकेचा दावा, आतापर्यंत १० लाख ४६ हजार जणांना दोन डोस

    वृत्तसंस्था पुणे : जानेवारी २०२२ पर्यंत सर्व पुणेकरांचे पूर्ण लसीकरण होणार आहे. त्यांना कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस दिले गेले असतील, असा दावा महापालिकेने केला आहे. […]

    Read more

    मुंबई ते हैदराबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वेने जोडा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई: मुंबई –नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल. मात्र, याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई […]

    Read more

    West Bengal Violence : पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचे थेट पुणे कनेक्शन ; CBI कडून एकाला अटक

    West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचे थेट पुणे कनेक्शन ; CBI कडून एकाला अटक वृत्तसंस्था पुणे : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर […]

    Read more