Stories Actor Darshan : अभिनेता दर्शनची तुरुंगात विष प्राशनाची विनंती; कोर्टाला म्हटले- सूर्य पाहून बरेच दिवस झाले, हाताला बुरशी; कपड्यातून दुर्गंधी