Pakistan : काश्मीरबाबत पाकिस्तानने काढला जुनाच सूर!
पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीरबाबत जुनाच सूर लावला आहे. “काश्मीर एकता दिना” निमित्त मुझफ्फराबाद येथे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) विधानसभेच्या विशेष सत्राला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, भारताने संयुक्त राष्ट्रांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. यासाठी संभाषण सुरू केले पाहिजे. ‘