operation sindoor : भारताने पाकिस्तानातील २० नव्हे तर २८ ठिकाणे केली उद्ध्वस्त!
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानची २० नव्हे तर २८ ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. विशेष म्हणजे हा खुलासा खुद्द पाकिस्तानकडूनच आपल्या कागदपत्राद्वारे केला गेला आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानची २० नव्हे तर २८ ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. विशेष म्हणजे हा खुलासा खुद्द पाकिस्तानकडूनच आपल्या कागदपत्राद्वारे केला गेला आहे.
पाकिस्तान आपल्या नापाक कारवायांपासून थांबलेला नाही. नेहमीच सीमेपलीकडून भारताविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र यावेळी त्यांचा एक कट अयशस्वी झाला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला भाग पाडले आहे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना ठार मारल्यानंतर, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर, पाकिस्तानने पराभव स्वीकारला आणि युद्धबंदीची घोषणा केली. यानंतरही पाकिस्तान आपल्या कुरापती थांबवल्या नाहीत.
भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्यासपीठावरून पाकिस्तानवर थेट आणि तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “पाकिस्तान हा जिहादी दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे. तेथेच दहशतवादाचे बीज पेरले जाते आणि जगापुढे मात्र स्वतःला पीडित म्हणून सादर केले जाते,” अशी खरमरीत टीका भारताच्या स्थायी प्रतिनिधी अनुपमा सिंग यांनी केली.
निदर्शकांनी केली जाळपोळ; आंदोलनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
भारताने operation sindoor चा पहिला भाग यशस्वी केल्यानंतर पुढच्या टप्प्यात भारत कोणती आक्रमक पावले टाकून पाकिस्तानला नेस्तनाबूत करेल??
पाकिस्तान हा मूळात “ओरिजिनल” देशच नाही. तो भारताच्या द्वेषापोटी जन्माला घातला गेला. भारत द्वेषाने तो पोसला आणि पछाडला गेला.
ऑपरेशन सिंदूर मधून भारतीय हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यात पाकिस्तानातल्या नूर खान एअर बेस आणि किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का बसला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ceasefire झाल्याचे जाहीर करून अवघे चार तास उलटले नाही, तोच पाकिस्तानने त्या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
भारतावर अणुबॉम्ब टाकायचा आहे की भारताबरोबर युद्धच नकोय??, या मुद्द्यावर पाकिस्तानी नेत्यांमध्येच गोंधळ झाला आहे
भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेमुळे चवताळलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले चढविले. भारतातल्या लष्करी आणि नागरी ठिकाणांना टार्गेट केले.
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने अनेक राज्यांना ७ मे रोजी मॉक ड्रिल करण्यास सांगितले आहे. यामध्ये, नागरिकांना हल्ल्यादरम्यान स्वतःचे संरक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. युद्धाच्या परिस्थितीत लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे केले जात आहे.
पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी रशिया टुडेशी बोलताना म्हटले आहे की, जर भारतासोबत युद्ध झाले तर पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला नवीनतम प्रादेशिक घडामोडींबद्दल माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध सतत कठोर भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या भारताला युद्धाच्या पोकळ धमक्या; पण त्या देशात फक्त 96 तास पुरे एवढाच दारुगोळ्याचा साठा
बुधवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. याचा अर्थ असा की पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांना २३ मे पर्यंत भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करता येणार नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश जारी केले होते. २४ एप्रिल ते २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७८६ पाकिस्तानी अटारी-वाघा सीमेवरून परतले.
नाशिक : पहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानचा सूड उगवण्यासाठी निर्णय घेणारे महत्त्वाचे लोक शांतपणे कामात मग्न, पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!, अशी सगळ्या देशात […]
सध्या पाकिस्तानवर वॉटर स्टाइक आणि पॉलिटकल स्टाइक झाला आहे आणि पाकिस्तानची भीतीही समोर आली आहे. मात्र पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, २४ तासांत दुसऱ्याता नियंत्रण रेषेवर गोळीबार केला गेला आहे. तर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हटले आहे. डार म्हणाले- ते देखील स्वातंत्र्यसैनिक असू शकतात याबद्दल आपण आभारी असले पाहिजे. जरी आपल्याला ते कोण आहेत हे माहित नाही. मला वाटतं ते त्यांच्या अपयशासाठी आणि त्यांच्या देशांतर्गत राजकारणासाठी पाकिस्तानला दोष देत आहेत.
शिमला करार स्थगित करून पाकिस्तानचा स्वतःच्याच पायावर धोंडा; मोदीजी, तथाकथित “नियंत्रण रेषा” ताबडतोब मोडा!!
भारतासह सगळ्या जगात दहशतवाद एक्सपोर्ट करणाऱ्या पाकिस्तानने Pakistan बलुच आंदोलनाची एवढी हाय खाल्ली की आता बलुचिस्तानच्या सरकारने पेशावर मध्ये खेळण्यातल्या बंदुकांवरही बंदी घातली.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील उच्च शिक्षण विभागाने सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये भारतीय गाण्यांवर नाचण्यास बंदी घातली आहे. याअंतर्गत, महाविद्यालयांमध्ये निरोप समारंभ, क्रीडा महोत्सव आणि इतर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी भारतीय (बॉलीवूड) गाण्यांवर नृत्य करणे “अनैतिक” आणि “अश्लील” कृती म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैनिक आणि बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) आर्मीमध्ये मागच्या 48 तासांपासून लढाई सुरू आहे. मंगळवारी ४० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्यानंतर, बीएलएने आज ६० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.