Stories CM Devendra Fadnavis : विरोधकांनी 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला; काँग्रेस, तृणमूल, द्रमुक, सपा ते ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष महिलांविरोधी, CM देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल