Stories NEET-UG 2026 Re-Exam : NEET पुनर्परीक्षा आज, सुमारे 23 लाख विद्यार्थी सहभागी; 564 शहरांमध्ये 5400 हून अधिक केंद्रे, पहिल्यांदाच हवाई दलाने पेपर पोहोचवले; 2 लाख सुरक्षा कर्मचारी तैनात