• Download App
    NARENDRA MODI | The Focus India

    NARENDRA MODI

    छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवतांचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची, हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही ; असे उद्धव ठाकरे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकमधील बँगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जी घटना घडली या घटनेची निंदा करत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    मोदींबरोबर भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा “क्लास” सुरू; राज्यांचा विकास आणि गुड गव्हर्नन्सवर सर्व मुख्यमंत्र्यांचे प्रेझेन्टेशन!!

    विशेष प्रतिनिधी काशी :  काशी विश्वनाथ धाम कॉरिडोरचे काल उद्घाटन झाले. भव्य दिव्य कार्यक्रम झाला. सायंकाळी गंगेची महाआरती करण्यात आली. लेझर शो झाला. आता उत्सव समारंभातून […]

    Read more

    काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उद्घाटन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कालभैरवनाथाची पूजा

    वृत्तसंस्था काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशीमध्ये कालभैरवनाथांची पूजा आणि आरती संपन्न झाली आहे. […]

    Read more

    प्रायाश्चित करायचे असेल तर मृत शेतकऱ्यांच्या परिवाराला एक कोटी रुपये मदत द्यावी, प्रविण तोगडिया यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काळे कृषी कायदे परत घेतल्याबद्दल अभिनंदन. पण हेच पाऊल दहा महिने आधी उचलले असते तर ७०० शेतकऱ्यां चा […]

    Read more

    देशाने कट्टर देशभक्त सैनिक – महान सेनापती गमावला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनामुळे देशाने एक कट्टर देशभक्त सैनिक आणि महान सेनापती गमावला आहे, अशा भावपूर्ण शब्दांत पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    लहान मुलांसारखे वागू नका, स्वत;मध्ये बदल घडवा अन्यथा बदलले जाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खासदारांना इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लहान मुलांसारखे वागू नका, जनतेसाठी स्वत:मध्ये बदल घडवा अन्यथा बदलले जाल. सभागृहात उपस्थित राहून जनतेच्या हितासाठी काम करा, असा इशारा […]

    Read more

    विरोधक विरुद्ध मोदी; वातावरण निर्मिती आणि पायाभरणी!!

    संसदेचे सध्या सुरू असलेले हिवाळी अधिवेशन राजकीय दृष्ट्या काही संदेश देशभरात देताना दिसते आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करून […]

    Read more

    संसदेत अनुपस्थित राहण्यावरून नरेंद्र मोदींनी खासदारांना फटकारलं ; म्हणाले …..

    नरेंद्र मोदींनी यापूर्वी देखील संसदेत संसदेत अनुपस्थित राहण्यावरून खासदारांना फटकारलं होत.Narendra Modi slaps MPs for being absent in Parliament; Said ….. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली […]

    Read more

    राहुल गांधींची कोरोना बाबत पंतप्रधान मोदींवर टीका

    विशेष प्रतिनिधी  दिल्ली : भारतात कोरोना आटोक्यात येत असल्याचे वातावरण तयार झाले होते. परंतु या विषाणूच्या एका नवीन प्रकाराने जगात प्रवेश केला आहे. ओमिक्रोन व्हेरीएंट या […]

    Read more

    BREAKING NEWS : यूरोप – आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या घातक विषाणूचा उद्रेक ! मोदींनी बोलवली तातडीची बैठक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत  ते कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि कोरोना लसीकरणाचा आढावा घेतील. ही बैठक […]

    Read more

    ममता बॅनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, त्रिपुरातील हिंसाचार आणि बीएसएफच्या अधिकारक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करणार

    तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ममता पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सीमा सुरक्षा […]

    Read more

    आयएनएस विशाखापट्टणममुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नौदलाने रविवारी भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे, स्टिल्थ गाईडेड-क्षेपणास्त्र नाशक आयएनएस विशाखापट्टणम े कार्यान्वित केल्यामुळे, देशाच्या संरक्षण व्यवस्थेला बळकटी मिळाली […]

    Read more

    २२ नोव्हेंबरला लखनऊ शहरात नरेंद्र मोदी येणार , पोलिसांचा चोख बंदोबस्त; जारी केले एक अनोखे प्रसिद्धीपत्रक

    लखनऊ शहरातील गोमतीनगर परिसरातील सरस्वती अपार्टमेंटसमोर मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.Narendra Modi will arrive in Lucknow on […]

    Read more

    पूर्वीच्या सरकारांनी बुंदेलखंडला लुटण्याचेच काम केले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

    विशेष प्रतिनिधी झांशी : पूर्वीच्या सरकारांनी बुंदेलखंडला केवळ लुटण्याचे काम केले. लुटण्यापासून ते कधी थकले नाही. आम्ही मात्र विकासकामे करताना थकणार नाही असा हल्लाबोल पंतप्रधान […]

    Read more

    काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा कायापालट; कॉरिडॉरचे १३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

    वृत्तसंस्था काशी : गंगा आणि वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराला जोडणाऱ्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे १३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्षांत १७ लाख कोटींचा अर्थसंकल्प दुप्पट, राष्ट्रीय कर परिषदेत डॉ. भागवत कराड यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी पुणे : सात वर्षांपूर्वी 17 लाख कोटींचा रुपयांचा असलेला भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपटीने वाढला आहे. प्रामाणिक करदात्यांमुळेच हे […]

    Read more

    नितीन गडकरी यांचे हे स्वप्न असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे खाते बदलत नाहीत!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई १३५० किमी लांबीचा एक्स्प्रेस-वे २०२३ पर्यंत पूर्ण करत संपूर्ण जगातील मेगा प्रोजेक्ट पैकी एक प्रोजेक्ट करणे आणि देशात २२ […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते; अमेरिकेचे जो बायडेन, ब्रिटनचे बोरिस जॉन्सन यांना टाकले मागे 

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना टाकले मागे टाकले […]

    Read more

    जागतिक नेत्यांच्या लोकप्रियता रेटिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच अव्वल!!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेच्या रेटिंग मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अव्वल राहिले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये इतर जागतिक नेत्यांची लोकप्रियता काहीशी डमळलेली असताना […]

    Read more

    डिझेल-पेट्रोलच्या किंमती कमी करण्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या – हा निर्णय मनापासून नाही, तर भीतीने घेतलाय

    केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून देशवासीयांना दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) पाच रुपयांनी, तर डिझेलवर […]

    Read more

    Diwali 2021 : जम्मूतील नौशेरामध्ये पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

    दरवर्षीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्करातील जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. ते जम्मूला पोहोचले असून नौशेराकडे रवाना झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पंतप्रधान […]

    Read more

    सर्वाधिक लोकप्रिय असल्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आपल्या पक्षात येण्याचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी ग्लासगो: भारतातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी आपल्या पक्षात येण्याचा सल्ला देईल का? अशक्यच गोष्ट. परंतु, इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली […]

    Read more

    G20 SUMMIT : २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य ! पंतप्रधान मोदी यांची ‘सीओपी-२६’ परिषदेत ग्वाही…

    पुढील पिढीला जागरूक करण्यासाठी हवामान बदलाबाबतच्या धोरणांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याची गरजही मोदी यांनी व्यक्त केली.Zero carbon emissions target by 2070 वृत्तसंस्था नवी दिल्ली: भारत […]

    Read more

    प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

    विशेष प्रतिनिधी बेंगलोर : कन्नड चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या अकाली निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. […]

    Read more

    ASEAN-India Summit: पीएम मोदी म्हणाले – कोरोना महामारीच्या काळात देशाने आव्हानांचा सामना केला, जगाचाही पाठिंबा मिळाला

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रुनेईच्या सुलतान हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांच्या असोसिएशनच्या 18 व्या आसियान-भारत परिषदेत सहभागी झाले. यादरम्यान, परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान […]

    Read more