पंजाबात पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत भाष्य करण्यास मोदींचा नकार, मात्र त्याचवेळी सांगितली पंजाबमधली भावूक आठवण!!
प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब मध्ये पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळली. हुसैनीवालाच्या पुलाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडकून राहिला. या मुद्द्यावर भाष्य करण्यास […]