मुंबईतील ‘कोस्टल हायवे’ला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
यासंदर्भातच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती मागणी विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे)ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात […]