दहशतवाद फैलावणाऱ्या 14 पाकिस्तानी मेसेंजर अॅप्सवर मोदी सरकारची बंदी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानामधून चालवल्या जाणाऱ्या १४ मेसेंजर अॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये Bchat चा देखील समावेश आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या […]