Modi Government : वक्फ कायद्यात मोठी दुरुस्ती करण्याच्या तयारीत मोदी सरकार, उद्या संसदेत मांडले जाऊ शकते विधेयक
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकार ( Modi Government )वक्फ कायद्यात मोठी सुधारणा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाने वक्फ कायद्यात सुमारे 40 सुधारणांना […]