Stories सोलापूर : “लाेकशाही टिकवण्यासाठी दिनदलितांनी पुढाकार घेत ,भावना मनात ठेवून कामाला लागले पाहिजे” ; आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केल्या भावना