ममता बॅनर्जींना बंडखोरांचा मोठा धक्का; तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून डच्चू!!
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी आधी दोन तृतीयांश पक्ष फोडला. विधानसभेतली विरोधी पक्षनेते पदाची कायदेशीर लढाई जिंकली आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला.