Stories Mamata Banerjee : ममता म्हणाल्या- मी स्वतंत्र पक्षी, राजीनामा नाही देणार, आम्ही जनादेशामुळे नाही, तर षडयंत्रामुळे हरलो; कोलकात्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या